Pradhan Mantri Awas Yojana | प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजना

प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजना  प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजना ही महायोजना असुन केंद्र व राज्य सरकार मार्फत प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजना राबवीली जाते. यापूर्वी इंदिरा आवास योजना या नावाने ही योजना होती. सन 2016-17 वर्षापासून इंदीरा आवास योजनेचे रूपांतर प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण असे करण्यात आले.  राज्यातील दारीद्रयरेषेखालील कुटूंब तसेच ज्यांची घरे कच्या स्वरूपाची आहेत अथवा … Read more

Pradhan Mantri Sahaj Bijri Har Ghar Yojana | Saubhagya Yojana | प्रधानमंत्री सहज बिजली हर घर योजना | सौभाग्य योजना

प्रधानमंत्री सहज बिजली हर घर योजना (सौभाग्य योजना) भारत हा विकसनशिल देश असून भारतातील अजूनही अनेक डोंगर व पर्वतीय प्रदेशामध्ये राहणाऱ्या लोकांच्या घरामध्ये विज नाही. केंद्रसरकारची प्रधानमंत्री सहज बिजली हर घर योजना (सौभाग्य योजना) ही महायोजना असून या योजनेअंतर्गत भारतातील सर्व घरांमध्ये विज पोहचवावी हा या योजनेचा उद्देश आहे. प्रधानमंत्री सहज बिजली हर घर  (सौभाग्य … Read more

राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह अनुदान योजना | Rajiv Gandhi apghat vima yojana

राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह अनुदान  योजना महाराष्ट्र शासनाने समाजातील प्रत्येक घटकांचा विचार करून महायोजना सुरू केलेल्या आहेत. राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह अनुदान  ही योजना शालेय विद्यार्थ्यांसाठी लागु असून शाळेतील विद्यार्थ्यांना अपघात विमा संरक्षण देण्यासाठी ही महायोजना महाराष्ट्र शासनाने सुरू केली आहे. राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह अनुदान योजनेसाठी पात्रता :- 1.विद्यार्थी शिकत असलेली … Read more

प्रधानमंत्री फसल बिमा योजना | प्रधानमंत्री पिक विमा योजना | Prime Minister’s Crop Insurance Scheme

प्रधानमंत्री फसल बिमा योजना | प्रधानमंत्री पिक विमा योजना भारत हा कृषी प्रधान देश असून भारतातील बहुतांश लोंकचा व्यवसाय हा शेती आहे. भारता मधील बऱ्याच भागांमध्ये शेती ही मान्सुनवर अवलंबून राहून केली जाते. बरेच वेळा कमी पावसामूळे तर कधी-कधी अती पावसामूळे पिकांचे मोठया प्रमाणावर नुकसान होते. सदर चे नुकसान शेतकऱ्यांना जादा होवू नये तसेच शेतकरी यांना … Read more

गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजना | Gopinath Munde Apghat vima yojana

गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजना गोपीनाथराव जी मुंडे हे महाराष्ट्रातील बहुजन समाजाचे सर्व समाज मान्य लोकनेते होते. तसेच भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र चे प्रमुख नेते असल्याने व महाराष्ट्रामध्ये सन 2014 साली भाजपा महायुतीची सत्ता अल्याने स्व.गोपीनाथरावजी मुंडे यांच्या स्मर्णार्थ महाराष्ट्र शासनाने शेतकरी बांधवांसाठी गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजना सुरू केली. गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजनेचा … Read more

सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना इयत्ता ८ ते १० | Savitribai Phule Scholarship for V.J.N.T and S.B.C girls students studying in 8th to 10th std.

सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना इयत्ता ८ ते १० महाराष्ट्र शासनाची ही एक महा योजना असून राज्यामध्ये मुलींची गळती होवू नये तसेच शिक्षणामध्ये मुलींना प्रोत्साहन देण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आली. सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजनेचे लाभार्थी – सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना ही समाज कल्याण विभागा मार्फत राबवीली जात असून व्ही.जे.एन.टी., एन.टी.बी., एन.टी.सी., एन.टी.डी. आणी एस.बी.सी. च्या … Read more

दलीत वस्ती सुधार योजना | Dalit Vasti Sudhar Yojana

दलीत वस्ती सुधार योजना  महाराष्ट्र शासनाने तळा गळापर्यंत विकासाची गंगा पोहोचविण्यासाठी विविध योजनांची निर्मीती केलेली असून दलीत वस्ती सुधार योजना ही राज्य शासनाची महायोजना आहे. या योजनेअंतर्गत अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती ची वस्ती असलेल्या ठिकाणी विकास कामे होण्यासाठी ही सामुहीक स्वरूपाची दलीत वस्ती सुधार योजना  शासकीय महायोजना आहे. दलीत वस्ती सुधार योजनेचा उद्देश :-  … Read more

माध्यमिक शाळांमध्ये शिकणाऱ्या व्ही.जे.एन.टी. आणि एस.बी.सी. विद्यार्थ्यांना गुणवत्तेची शिष्यवृत्ती | Meritorious Scholarships to VJNT and SBC students studying in Secondary Schools.

माध्यमिक शाळांमध्ये शिकणाऱ्या व्ही.जे.एन.टी. आणि एस.बी.सी. विद्यार्थ्यांना गुणवत्तेची शिष्यवृत्ती महाराष्ट्र शासनाने मागास प्रवर्गातील (व्ही.जे.एन.टी. आणि एस.बी.सी.) विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी ही ही महायोजना सुरू केलेली आहे. लाभार्थी – व्ही.जे.एन.टी. आणि एस.बी.सी.  प्रवर्गातील मुले / मुली पात्रतेचे निकष  – 1.मागील शैक्षणिक वर्षामध्य 50% पेक्षा जास्त गुण घेणारा विद्यार्थी या योजनेसाठी पात्र आहे. 2.विद्यार्थी हा व्ही.जे.एन.टी. आणि एस.बी.सी.  … Read more

सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना | Savitribai Phule Scholarship

सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना महाराष्ट्र शासनाची ही एक महा योजना असून राज्यामध्ये मुलींची गळती होवू नये तसेच शिक्षणामध्ये मुलींना प्रोत्साहन देण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आली. सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजनेचे लाभार्थी – सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना ही समाज कल्याण विभागा मार्फत राबवीली जात असून व्ही.जे.एन.टी., एन.टी.बी., एन.टी.सी., एन.टी.डी. आणी एस.बी.सी. च्या मुलींसाठी आहे. सावित्रीबाई फुले … Read more