माध्यमिक शाळांमध्ये शिकणाऱ्या व्ही.जे.एन.टी. आणि एस.बी.सी. विद्यार्थ्यांना गुणवत्तेची शिष्यवृत्ती
महाराष्ट्र शासनाने मागास प्रवर्गातील (व्ही.जे.एन.टी. आणि एस.बी.सी.) विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी ही ही महायोजना सुरू केलेली आहे.
लाभार्थी – व्ही.जे.एन.टी. आणि एस.बी.सी. प्रवर्गातील मुले / मुली
पात्रतेचे निकष –
1.मागील शैक्षणिक वर्षामध्य 50% पेक्षा जास्त गुण घेणारा विद्यार्थी या योजनेसाठी पात्र आहे.
2.विद्यार्थी हा व्ही.जे.एन.टी. आणि एस.बी.सी. प्रवर्गातील असणे आवश्यक आहे.
3.तो इयत्ता 5 वी ते 10 वी मध्ये शिकणारा असला पाहीजे.
4.यासाठी उत्पन्नाची कोणत्याही प्रकारची अट नाही.
मिळणारे लाभ –
इयत्ता 5 ते 7 साठी 200 रूपये प्रति वर्षे तसेच इयत्ता 8 ते 10 साठी 400 रूपये प्रति वर्षे
अर्जाची प्रकिया –
शाळेचे मुख्याध्यापक यांनी गटशिक्षणाधिकारी यांचे मार्फत जिल्हा समाज कल्याण अधिकारी यांचे कडे सादर करावा लागतो.
संपर्क –
1.शाळेचे मुख्याध्यापक
2.जिल्हा परिषदेचे समाज कल्याण अधिकारी
_________________________________________________________________________________
Meritorious Scholarships to VJNT and SBC students studying in Secondary Schools.
Scheme Objective – To motivate Backward Class students for education.
Beneficiary Category – V.J.N.T. & S.B.C.
Eligibility Criteria –
1.Students who secure more than 50 percentage marks in previous year’s annual examination and stood first or second in the class.
2.He should belonging to VJNT / SBC category.
3.He should be studying in 5th to 10th standard.
4.There is no income limit for this scholarship.
Benefits Provided –
Rs. 200/- for 5th to 7th and Rs. 400/- for 8th to 10th standard per annum.
Application Process –
Proposal is to be submitted by Head Master of concerned School through concerned Block Education Officer to District Social Welfare Officer, Zillah Parishad concerned. For Mumbai city only proposals are to be submitted to Assistant Commissioner of Social Welfare, Mumbai City.
Contact Office –
1.The Head Master of School.
2.District Social Welfare Officer, Zillah Parishad concerned.
3.The Assistant Commissioner of Social Welfare Mumbai City.