सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना | Savitribai Phule Scholarship

सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना

महाराष्ट्र शासनाची ही एक महा योजना असून राज्यामध्ये मुलींची गळती होवू नये तसेच शिक्षणामध्ये मुलींना प्रोत्साहन देण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आली.

सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजनेचे लाभार्थी –

सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना ही समाज कल्याण विभागा मार्फत राबवीली जात असून व्ही.जे.एन.टी., एन.टी.बी., एन.टी.सी., एन.टी.डी. आणी एस.बी.सी. च्या मुलींसाठी आहे.

सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना लाभार्थी निवडीचे निकष –

1.लाभार्थी ही मुलगी असली पाहीजे.
2.व्ही.जे.एन.टी. किंवा एस.बी.सी. या जातीच्या प्रवर्गातील मुलगी असली पाहीजे.
3.या योजनेसाठी इयत्ता 5 वी ते 7 वी मध्ये शिकणाऱ्या मुली पात्र आहेत.
4.या योजनेसाठी उत्पन्नाची किंवा गुणवत्तेची कोणत्याही प्रकारची अट नाही.

सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजनेचे लाभ –

व्ही.जे.एन.टी. किंवा एस.बी.सी. या जातीच्या प्रवर्गातील मुलींना 60 रूपये प्रति महिना या प्रमाणे वर्षातील 10 महिन्यांचे एकूण 600 रूपये दिले जातात.

सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजनेच्या अर्जाची प्रक्रिया –

या योजनेसाठी विद्यार्थी किंवा पालकांनी कोणत्याही प्रकारचा अर्ज किंवा कागदपत्रे सादर करण्याची आवश्यकता नसून शाळेचे मुख्याध्यापक हे जिल्हयाचे समाज कल्याण अधिकारी यांचेकडे प्रस्ताव सादर करतील.

संपर्कासाठी कार्यालयाचा पत्ता –

1.शाळेचे मुख्याध्यापक 
2.प्रत्येक जिल्हयाच्या जिल्हा परिषद येथील समजाकल्याण अधिकारी

_________________________________________________________________________________


Savitribai Phule Scholarship for V.J.N.T and S.B.C girls students studying in 5th to 7th std.

 Savitribai Phule Scholarship Scheme Objective –

 For encouraging the enrollment and presently of VJNT / SBC girl students studying in 5th to 7th standard, Government has introduced this scheme.

Savitribai Phule Scholarship Scheme Beneficiary Category – 

V.J.N.T. & S.B.C.

Savitribai Phule Scholarship Scheme Eligibility Criteria-

1.Girl Student should belong to V.J.N.T. or S.B.C category.
2.Girl Student should be studying in 5th to 7th Standard in recognised school.
3.No income limit and there will be no limit of marks.

Savitribai Phule Scholarship Scheme Benefits Provided –

VJNT and SBC girl students studying in 5th to 7th standard will receive scholarship @ Rs.60 per month for 10 months. This scheme as a separate scheme apart from the other scholarships.

Savitribai Phule Scholarship Scheme Application Process –

This is a paperless scheme. Student or her parents are not required to apply or submit any documents. The Head-Master of the concerned school should submit the list of VJNT and SBC girl students to concerned District Social Welfare Officer, Zillah Parishad of concerned district for sanction of this scholarship.

Savitribai Phule Scholarship Scheme  Category of Scheme -Education

Contact Office –

1.District Social Welfare Zillah Parishad of concerned District.
2.Head Master of concerned School.

Leave a Comment

Your email address will not be published.

Scroll to Top