कोजागीरी पोर्णीमेबद्दल माहिती ( kojagiri purnima badal mahiti) | KOJAGIRI PURNIMA FESTIVAL 2020 WISHES, IMAGES, QUOTES, WHATSAPP MASSAGES, PHOTOS, STATUS

 कोजागीरी पोर्णीमेबद्दल माहिती ( kojagiri purnima badal mahiti) – शरद पौर्णिमा अत्यंत श्रेष्ठ तिथी आहे. हा दिवस कोजागरी व्रत या रुपात देखील साजरा केला जातो. हा दिवस अत्यंत शुभ आणि सकारात्मक असून या दिवशी पूजा करुन मोठमोठाले संकट देखील दूर होतात असे मानले गेले आहे. कोजागीरी पोर्णीमेबद्दल माहिती ( kojagiri purnima badal mahiti) | KOJAGIRI … Read more

दसरा ( विजयादशमी ) का साजरा करतात | Happy Dussehra 2020: Vijayadashami wishes, images, quotes, WhatsApp messages, photos, status

 दसरा ( विजयादशमी ) का साजरा करतात दसरा सण माहिती हिंदू संस्कृतीत खूप महत्व असलेला व मोठा सण दसरा हा आश्विन शुद्ध दशमीला येतो. आश्विन महिन्याच्या पहिल्या दिवसापासून नऊ दिवस नवरात्र असते. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी घट मांडून पुजा केली जाते यास घटस्थापना असे म्हणतात. घट 9 दिवसाचे असून यास नवरात्र असे म्हणतात. त्यांनंतरचा दहावा दिवस … Read more

Ayushman Sahakar Yojana | आयुष्मान सहकार योजना

Ayushman Sahakar Yojana | आयुष्मान सहकार योजना Ayushman Sahakar Yojana, Ayushman Sahakar Scheme, health services in villages, what is Ayushman Sahakar Yojana, what is Ayushman Sahakar Scheme, Ayushman Sahakar Yojana benefits, Ayushman Sahakar Scheme benefits, आयुष्मान सहराकर योजना, आयुष्मान भारत योजना Table Of Contents Ayushman Sahakar Yojana:  खेड्यांमध्ये आरोग्य सेवा सुधारण्यासाठी केंद्र सरकारने आणखी एक … Read more

Aadhar PVC Card : features, Charges, security and other details

e Aadhar download कसे करावे. | PVC Aadhar Card Order घरबसल्या कसे करावे   Aadhar PVC Card : features, Charges, security and other details Table Of Contents Aadhar Card काय आहे? Aadhar Card  12-अंकांचा अद्वितीय क्रमांक आहे जो यूनिक आयडेंटिफिकेशन ऑथोरिटी ऑफइंडिया (यूआयडीएआय) सर्व रहिवाश्यांसाठी देऊ करेल. क्रमांक एका केंद्रिकृत डेटाबेसमध्ये संचयित केला जाईल आणि मुलभूत … Read more

PM Swamitva Yojana Benefits, Eligibility, Online Registration

 स्वामित्व योजना काय आहे  – PM Swamitva Yojana लाभ, पात्रता ऑनलाइन अर्ज PM Swamitra Yojana Apply | प्रधानमंत्री स्वामित्व योजना ऑनलाइन पंजीकरण | Swamitva Yojana Application Form | स्वामित्व योजना  Table Of Contents प्रधानमंत्री प्रधानमंत्री स्वामित्व योजना काय आहे? याबद्दल ची माहिती आम्ही सविस्तरपणे महायोजना.कॉम वर देणार आहोत. यामध्ये स्वामित्व योजना 2020 काय आहे. याचा … Read more

MahaDBT Login – Process | mahadbt scholarship

MahaDBT Login – Process | mahadbt scholarship  Table Of Contents MahaDBT or Aaple Sarkar DBT (Direct Benefit Transfer) is a commendable online scholarship portal by the Government of Maharashtra. It hosts around 38 post-matric scholarships for the reserved category students who are domiciles of Maharashtra. These scholarships are provided by 8 distinct departments of the State Government of … Read more

scholarships online result 2020 कसा पहावा | इयत्ता 5 वी, 8 वी चा निकाल जाहीर

scholarships online result 2020 कसा पहावा |  इयत्ता 5 वी, 8 वी चा निकाल जाहीर महाराष्ट्र राज्य परिक्षा परिषद पूणे MSCE यांच्या मार्फत scholarships exam 16 फेब्रूवारी 2020 ला घेण्यात आलेली होती. यामध्ये शासकीय विद्यानिकेतन प्रवेश परिक्षा, आदिवासी विद्यानिकेतन प्रवेश परिक्षा तसेच पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परिक्षा घेण्यात आलेली होती त्याचा निकाल MSCE ने जाहीर केला … Read more

एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान | ekatmik falotpadan vikas abhiyan application

एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान | Ekatmik falotpadan vikas abhiyan application एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान हे शेतकऱ्यांसाठी शासनाकडून राबवीले जात असून याची सवितस्तर माहिती ही https://mahayojana.comवर पाहू या.   एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान | ekatmik falotpadan vikas abhiyan application Table Of Contents एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान योजनेचा सारांश सन २००५-०६ साली फलोत्पादन क्षेत्राच्या सर्वकष विकासासाठी केंद्र … Read more

राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान ( Rashtriya anna suraksha abhiyan ) : अन्नधान्य, तेलबिया, ऊस व कापूस | National Food Security Campaign: Cereals, oilseeds, sugarcane and cotton

 राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान ( Rashtriya anna suraksha abhiyan ) : अन्नधान्य, तेलबिया, ऊस व कापूस राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान : अन्नधान्य, तेलबिया, ऊस व कापूस ही योजना केंद्र पुरस्कृत राज्य शासनाच्या कृषी विभागामार्फत चालविली जात असून या योजनेची माहिती महायोजना.कॉम वर सविस्तर पणे खालील प्रमाणे पाहू या.  राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान ( Rashtriya anna … Read more

Agricultural Mechanization Scheme ( Krushi Yantrikikaran Yojana ) | कृषी यांत्रिकीकरण योजना

 कृषी यांत्रिकीकरण योजना

कृषी यांत्रिकीकरण योजना ही महाराष्ट्र शासनामार्फत चालविली जात असून या योजनेमार्फत राज्यातील शेतकऱ्यांना विविध प्रकारचे यंत्र व अवजारे पुरविणे हा आहे. कृषी यांत्रिकीकरण योजना ही शासनाची महत्वपूर्ण योजना असून या योजनेची माहिती सविस्तरपणे महायोजना.कॉम वर सविस्तरपणे पाहू या.

Agricultural Mechanization Scheme ( Krushi Yantrikikaran Yojana ) |  कृषी यांत्रिकीकरण योजना

विभागाचे नाव

कृषी यांत्रिकीकरण योजना महाराष्ट्र राज्यच्या कृषी विभामार्फत चालविली जाते.

    कृषी यांत्रिकीकरण योजनेचा उद्देश 

    1. कृषि यांत्रिकीकरणास प्रोत्साहन देणे व शेती मधील उर्जेच्या वापराचे प्रमाण २ किलोवॅट/ हेक्टर पर्यंत वाढविणे. 

    2. शेतकऱ्यांचे आर्थीक दरडोई उत्पन्न वाढवीणे

    3. जेथे शेतीमधील उर्जेचा वापर कमी आहे अशा क्षेत्रामध्ये व अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांपर्यंत कृषि यांत्रिकीकरणाचा लाभ पोहोचविणे.

    4. प्रात्याक्षिके व मनुष्यबळ विकासाद्वारे सहभागीदारमध्ये जागरुकता निर्माण करणे.

    कृषी यांत्रिकीकरण योजनेचे धोरण 

    राज्यातील शेतकऱ्यांना कृषि यंत्र/ अवजारे यांच्या खरेदीसाठी अर्थसहाय्य देणे प्रशिक्षण व प्रात्यक्षिका द्वारे सहभागीदारांना कृषि यांत्रिकीकरणास प्रोत्साहित करणे हे कृषी यांत्रिकीकरण योजनेचे धोरण आहे.

    कृषी यांत्रिकीकरण योजनेसाठी अनुदान

    या योजनेतून खालील दिलेल्या कृषि यंत्र / अवजारे यांच्या खरेदीसाठी शेतकऱ्यांना अर्थसहाय्य देण्यात येईल:

    १) ट्रॅक्टर

    २) पॉवर टिलर

    ३) ट्रॅक्टर/ पॉवर टिलर चलित अवजारे

    ४) बैल चलित यंत्र/अवजारे

    ५) मनुष्य चलित यंत्र/अवजारे

    ६) प्रक्रिया संच

    ७) काढणी पश्च्यात तंत्रज्ञान

    ८) फलोत्पादन यंत्र/अवजारे

    ९) वैशिष्ट्यपूर्ण यंत्र अवजारे

    १०) स्वयं चलित यंत्रे

    भाडे तत्वावरील सुविधा केंद्र:

    १) कृषि अवजारे बँकेची स्थापना

    २) उच्च तंत्रज्ञान , उत्पादन सेवा सुविधा केंद्राची स्थापना

    कृषी यांत्रिकीकरण योजनेसाठी पात्रता निकष

    1.  शेतकऱ्याचे आधार कार्ड असणे अनिवार्य आहे
    2.  शेतकऱ्याकडे ७/१२ उतारा व ८ अ असावा
    3.  शेतकरी अनु. जाती , अनु.जमाती मधील असल्यास जातीचा दाखला आवश्यक
    4.  फक्त एकाच औजारासाठी अनुदान देय राहील म्हणजेच ट्रॅक्टर किंवा यंत्र/ अवजार
    5.  कुटुंबातील व्यक्तीच्या नावे ट्रॅक्टर असल्यास , ट्रॅक्टरचलित औजारासाठी लाभ मिळण्यास पात्र असेल परंतु ट्रॅक्टर असल्याचा पुरावा सोबत जोडणे आवश्यक
    6.  एखाद्या घटकासाठी / औजारासाठी लाभ घेतला असल्यास त्याच घटक/ औजारासाठी पुढील १० वर्षे अर्ज करता येणार नाही परंतु इतर औजारासाठी अर्ज करता येईल
    7. उदा. एखाद्या शेतकऱ्याला सन २०१८-१९ मध्ये ट्रॅक्टरसाठी लाभ देण्यात आला असेल तर पुढील १० वर्षे ट्रॅक्टरसाठी लाभ मिळण्यास पात्र ठरणार नाही सन २०१९-२० मध्ये इतर औजारासाठी लाभापात्र राहील

    कृषी यांत्रिकीकरण योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे

    1.  आधार कार्ड
    2.  ७/१२ उतारा
    3.  ८ अ दाखला
    4.  खरेदी करावयाच्या अवजाराचे कोटेशन व केंद्र शासनाच्या मान्यताप्राप्त तपासणी संस्थेने दिलेला तपासणी अहवाल
    5.  जातीचा दाखला ( अनु. जाती व अनु. जमाती साठी )
    6.  स्वयं घोषणापत्र
    7.  पूर्वसंमती पत्र

    मित्रांनो वरील प्रमाणे माहिती ही कृषी यांत्रिकीकरण योजनेची देण्यात आलेली असून ही माहिती आवडल्यास इतरांना शेअर करा तसेच कमेंट बॉक्स मध्ये आपला अमूल्य अभिप्राय कळवा.

    Agricultural Mechanization Scheme ( Krushi Yantrikikaran Yojana )

    The Agricultural Mechanization Scheme ( Krushi Yantrikikaran Yojana ) is being run by the Government of Maharashtra to provide various types of machinery and implements to the farmers in the state. The Agricultural Mechanization Scheme ( Krushi Yantrikikaran Yojana ) is an important scheme of the Government and the details of this scheme can be seen in detail on Mahayojana.com.

    Name of the department

    Agricultural Mechanization Scheme ( Krushi Yantrikikaran Yojana ) is run by the Department of Agriculture, State of Maharashtra.

    Purpose of Agricultural Mechanization Scheme ( Krushi Yantrikikaran Yojana )

    1. To promote agricultural mechanization and increase the use of energy in agriculture to 2 kW / ha.

    2. To increase the economic per capita income of farmers

    3. To extend the benefits of agricultural mechanization to areas where energy use in agriculture is low and to small and marginal farmers.

    4. To create awareness among the participants through demonstrations and manpower development.

    Policy of Agricultural Mechanization Scheme ( Krushi Yantrikikaran Yojana )

    The policy of the Agricultural Mechanization Scheme ( Krushi Yantrikikaran Yojana ) is to provide financial assistance to the farmers in the State for the purchase of agricultural machinery / implements and to encourage the participants to participate in agricultural mechanization through training and demonstrations.

    Grants for Agricultural Mechanization Scheme ( Krushi Yantrikikaran Yojana )

    The scheme will provide financial assistance to farmers for purchase of the following agricultural implements / tools:

    1) Tractor

    2) Power tiller

    3) Tractor / power tiller moving tools

    4) Bullock carts / tools

    5) Man-made devices

    6) Process set

    7) Post-harvest technology

    8) Horticulture machine / tools

    9) Characteristic machine tools

    10) Automated machines

    Rental Facility Center:

    1) Establishment of Agricultural Tools Bank

    2) Establishment of High Technology, Production Service Facilitation Center

    Please see the accompanying form for information on the benefits of Agricultural Mechanization Scheme ( Krushi Yantrikikaran Yojana ).

    Eligibility Criteria for Agricultural Mechanization Scheme ( Krushi Yantrikikaran Yojana )

    1.  It is mandatory for the farmer to have Aadhar card
    2.  The farmer should have 7/12 transcript and 8A
    3.  Farmers App. Caste certificate is required if the caste is in Scheduled Tribes
    4.  Grant will be payable for only one tool i.e. tractor or machine / tool
    5.  If the tractor is in the name of the person in the family, he will be eligible for the benefit of tractor driven implements but proof of being a tractor must be attached.
    6.  If you have availed the benefit for one component / tool, you cannot apply for the same component / tool for next 10 years but you can apply for other tool.
    7. E.g. If a farmer has been given benefit for tractor in the year 2018-19, he will not be eligible for benefit for tractor for next 10 years, he will be eligible for benefit for other implements in 2019-20.

    Documents required for Agricultural Mechanization Scheme ( Krushi Yantrikikaran Yojana )

    1.  Aadhaar card
    2.  Excerpt 7/12
    3.  8A certificate
    4.  Quotation of equipment to be procured and inspection report given by the Central Government accredited inspection body
    5.  Caste Certificate (for Scheduled Castes and Scheduled Tribes)
    6.  Self declaration
    7.  Pre-consent letter

    Friends, the above information has been provided for the Agricultural Mechanization Scheme ( Krushi Yantrikikaran Yojana ). If you like this information, share it with others and leave your valuable feedback in the comment box.

    Read more