PM KISAN SANMAN NIDHI YOJANA | पीएम किसान सन्मान निधी योजना संपूर्ण माहिती

PM KISAN SANMAN NIDHI YOJANA  | 

पीएम किसान सन्मान निधी योजना संपूर्ण माहिती

शेतकरी हा जगाचा पोशिंदा असून म्हातारपणामध्ये शेतकऱ्यांचा उदरनिर्वाह भागविण्याच्या हेतून पीएम नरेंद्र मोंदी यांनी pm kisan samman nidhi ही महा योजना सुरू केली असून या पीएम किसान सन्मान निधी योजनें अंतर्गत किसान यांना पेंशन योजना असून याद्वारे प्रत्येक 4 महिन्याला दोन हजार याप्रमाणे वार्षीक 6000 रूपयांचे मानधन दिले जाते. pm kisan samman nidhi yojana ही पीएम नरेंद्र मोंदी सरकारने दि.24 फेब्रूवारी 2019 रोजी सुरू केली असून यास PM KISAN या नावानेही ओळखले जाते. pm kisan samman nidhi yojana online apply करणे, pm kisan beneficiary list पाहणे व pm kisan samman nidhi status check करणे या साठी शासनाने pm kisan portal सुरू केले  आहे.

pm kisan samman nidhi Scheme बद्दल जी वारंवार प्रश्न विचारली जातात त्याबद्दलची माहिती सविस्तरपणे पाहू या महायोजना वर 

    

pm kisan pm kisan samman nidhi pm kisan status पीएम किसान pm kisan yojana pm kisan samman nidhi yojana kisan samman nidhi kisan samman nidhi yojana pm kisan samman nidhi yojna pm kisan samman yojana pm kisan portal pm kisan nidhi yojana pm kisan nidhi pm kisan samman pm kisan list pm samman nidhi pm kisan beneficiary status pm kisan nic ni pm kisan samman nidhi portal kisan samman yojana pradhan mantri kisan samman nidhi pradhan mantri kisan yojana kisan samman nidhi yojna pm kisan scheme pradhan mantri kisan samman nidhi yojana pm kisan samman nidhi list pradhan mantri kisan samman yojana kisan samman pm kisan nidhi yojna pm samman nidhi yojana pradhanmantri kisan yojana kisan nidhi yojana pm kisan gov in beneficiary status pm samman nidhi yojna pm kisan samman nidhi status pm kisan samman nidhi yojana status pradhanmantri samman nidhi yojana pmksn kisan nidhi yojna pm kisan samman nidhi scheme samman nidhi yojana

पीएम किसान सन्मान निधी काय आहे?

पीएम किसान सन्मान निधी (PM KISAN) ही केंद्रपुरस्कृत योजना असून याद्वारे भारतातील शेतकऱ्यांचे जिवनमान उंचावणे व शेतीविषयक त्यांच्या गरजा भागविण्यासाठी शेतकऱ्यांना मानधन देणे हा pradhanmantri kisan yojana चा उद्देश आहे.

pm kisan samman योजनेचा लाभ कोण-कोण घेवू शकतो?

kisan samman nidhi yojana ही शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी पीएम नरेंद्र मोंदी सरकारने दि.24 फेब्रूवारी 2019 रोजी सुरू केली असून यास PM KISAN या नावानेही ओळखले जाते. pm kisan samman nidhi Scheme लाभ सुरूवातीला एका कुटूंबामध्ये 2 हेक्टर पर्यंत शेती असेल तरच घेता येत होता परंतु 01 जुन 2019 पासून दोन हेक्टर पर्यंतची मर्यादा वाढवून सर्व शेतकरी बांधवांना PM KISAN SCHEME चा लाभ घेता येतो.

पीएम किसान योजनेचे फायदे काय आहेत?

pm kisan yojana अंतर्गत सर्व शेतकऱ्यांना वार्षीक 6000 रूपये हे प्रति 4 महिन्यास 2000 रूपये या प्रमाणे जनमधन योजने अंतर्गत उघडलेल्या बँक खात्यावर जमा केले जातात.

pm kisan beneficiary status हे pm kisan portal भेट देवून आधार क्रमांक प्रविष्ट करून  पाहू शकतो की Kisan ची रक्कम खात्यावर जमा झाली अथवा नाही.

pradhan mantri kisan samman nidhi योजना केंव्हा सुरू झाली?

pradhan mantri kisan samman nidhi scheme ही पीएम यांनी दि.24 फेब्रूवारी 2019 रोजी सुरू केली. 

kisan nidhi yojna कोणत्या दिनांकापासून लागू करण्यात आली?

दि.01/12/2018 पासून जे शेतकरी आहेत त्यांना pmksn योजनेचा लाभ घेता येतो.

kisan samman योजनेसाठी कोण-कोण पात्र आहेत?

pmksn  योजनेसाठी सर्व शेतीधारक (जमीनधारक) शेतकऱ्यांची कुटूंबे पात्र आहेत ज्यांच्या नावावर शेती आहे. सर्व शेतकरी या योजनेचा अर्ज CSC Center किंवा pm kisan portal वर करू शकतात.

योजनेंतर्गत लाभ मिळविण्यासाठी कोण पात्र नाहीत? (काय आहेत योजनेंतर्गत वगळण्याचे निकष?)

खालील प्रकारचे शेतकरी हे पीएम किसान सन्मान मध्ये पात्र होवू शकत नाही त्यांची निकष खालील प्रमाणे आहेत.

(अ) सर्व हक्कधारक जमीनधारक; आणि

(ब) शेतकरी कुटुंब ज्यात त्याचे एक किंवा अधिक सदस्य खालीलपैकी आहेत

श्रेणी: –

i. घटनात्मक पदांवर कार्यरत असलेले अथवा सेवा पूर्ण केलेले 

ii. माजी आणि विद्यमान उप-राज्यमंत्री / राज्यमंत्री आणि माजी / विद्यमान

लोकसभा / राज्यसभा / राज्य विधानसभा / राज्य सदस्य  विधानपरिषदे, महानगरपालिकांचे माजी आणि विद्यमान शिक्षक जिल्हा पंचायतीचे माजी व विद्यमान अध्यक्ष

iii. सर्व सेवा देणारे किंवा सेवानिवृत्त अधिकारी आणि केंद्र / राज्यातील कर्मचारी सरकारी टीव्हीलिनीटरीज / कार्यालये / विभाग आणि त्याची फील्ड युनिट मध्य किंवा राज्य सरकार अंतर्गत पीएसई आणि संलग्न कार्यालये / स्वायत्त उपक्रम स्थानिक संस्था नियमित कर्मचारी (मल्टी टास्किंग स्टाफ वगळता /

वर्ग एलव्ही / ग्रुप डी कर्मचारी)

iv. सर्व  निवृत्त / निवृत्त निवृत्तीवेतनधारक (पेंशन धारक) 

v. १०,००० / किंवा अधिक (आयआर / अल्टी टास्किंग वगळता) Em ployees)

vi. डॉक्टर, अभियंते वकील, चार्टर्ड असे व्यावसायिक

अकाउंटंट्स आणि आर्किटेक्ट्स व्यावसायिक संस्था आणि वाहून सह नोंदणीकृत

व्यवसाय हाती घेत व्यवसाय बाहेर.

वरील प्रकारच्या शेतकऱ्यांना अथवा त्यांच्या जोंडीदारास PM-Kisan योजनेचा लाभ घेता येणार नाही.

एका वर्षात किती वेळा PM-Kisan चा फायदा दिला जाईल?

सर्व निकषपात्र जमीनधारक शेतकरी यांना PM-Kisan वर्षभरात एकूण 6000 रूपये रक्कम एवढा दिला जाईल आणि तो समान  चार महिन्याला प्रत्येकी 2000 रूपये सम भागामध्ये विभागून दिला जाईल. म्हणजेच वर्षातून तिन वेळा PM-Kisan Scheme चा फायदा दिला जाईल.

केंद्र / राज्य सरकार / पीएसयू / स्वायत्त कर्मचारी असो संस्था, इत्यादी, ज्यांची खेड्यात स्वतःच्या नावावर शेती आहे असे samman nidhi yojana अंतर्गत लाभ मिळण्यास पात्र?

सर्व सेवा किंवा सेवानिवृत्त अधिकारी आणि केंद्र / राज्य सरकारचे कर्मचारी एलव्हीलिनेस्ट्रीज / कार्यालये / विभाग आणि त्यांची फील्ड युनिट्स, मध्य किंवा राज्य पीएसई आणि शासकीय अधीन असलेली कार्यालये / स्वायत्त उपक्रम तसेच नियमित स्थानिक संस्थांचे कर्मचारी या योजनेंतर्गत लाभ मिळण्यास पात्र नाहीत.

ज्यांचे मासिक पेन्शन कर्मचारी / वर्ग एलव्ही / ग्रुप आहे डी (Class – IV Employee)  तथापि सर्व्हरन किंवा सेवानिवृत्त टीव्हीलु एलटी टास्किन कर्मचारी I एनटीएस / वर्ग एलव्ही / ग्रुप डेम लो एस योजनेअंतर्गत लाभ मिळण्यास पात्र आहेत, जर त्यांचे कुटुंब अन्यथा असेल तर पात्र आणि इतर बहिष्कार मापदंड अंतर्गत नाही.

2 हेक्टरपेक्षा जास्त शेती घेणारी कोणताही वैयक्तिक किंवा शेतकरी कुटुंब samman nidhi योजनेअंतर्गत लाभ मिळू शकतो का?

होय. दोन हेक्टरपेक्षा जास्त जमीन धारक असेल तरीही या योजनेचा लाभ घेवू शकतो. PM-Kisan Scheme  जेंव्हा सुरू झाली तेंव्हा याची मर्यादा ही 2 हेक्टर पर्यंत घालून देण्यात आलेली होती परंतु नंतर शासनाने 01 जुन 2019 पासून दोन हेक्टर पर्यंतची मर्यादा शिथील केल्याने कितीही जमीन असलेल्या सर्व शेतकरी बांधवांना PM KISAN SCHEME चा लाभ घेता येतो.

या योजनेंतर्गत लाभार्थ्यांने चुकीचे घोषणापत्र लाभ घेण्यासाठी दिले असे निदर्शनास आल्यास काय होईल?

कायद्यानुसार आर्थीक लाभ व दंडात्मक कारवाई केली जाईल व लाभार्थ्याने घेतलेल्या लाभाच्या रकमेची वसूली केली जाईल.

ज्या ठिकाणी जमीनीचे हस्तांतरण केले जाते अशा ठिकाणी हस्तांतरीत शेतकऱ्यास pmksn योजनेचा लाभ घेता येईल किंवा नाही?

हस्तांतरीत जमीनीचा अहवाल शेतकरी यांचेकडे असल्यास अशा हस्तांतरीत केलेल्या जमीनीवर शेतकऱ्यांना pmksn योजनेचा लाभ घेता येईल.

01.12.2018 ते 31.01.2019 दरम्यान मालकीचे हस्तांतरण झाले आहे का विचार करण्यासाठी पात्र आहेत

एलएनएन प्रकरणांमध्ये जेव्हा लागवडीच्या जागेच्या मालकीचे हस्तांतरण झाले आहे

01.12.2018 आणि 31.01.2019 दरम्यान खरेदी, सक्सेसलॉन, विल, यासारख्या कोणत्याही कारणास्तव

भेटवस्तू इ., आर्थिक वर्षात (2018-19) पहिला हप्ता असेल  हस्तांतरणाच्या तारखेपासून 4 महिन्यांच्या संदर्भात 31 .03.2019 पर्यंतची प्रमाणित रक्कम कालावधी, प्रदान केलेली योजना, मार्गदर्शक तत्त्वांनुसार कुटुंबे अन्यथा पात्र असतील.

आयकर भरणारा शेतकरी किंवा‍ त्याचा जोडीदार हा pm samman योजनेसाठी पात्र आहेत का?

ज्या शेतकऱ्याने मागील आर्थीक वर्षामध्ये कर भरणा केला आहे असे सर्व शेतकरी अथवा त्यांचे जोडीदारास pm samman योजनेचा लाभ घेता येणार नाही.

kisan nidhi yojna अंतर्गत कुटूंबाची व्याख्या काय करण्यात आलेली आहे?

जमीनदार शेतकरी कुटूंबाची व्याख्या ही पती-पत्नी व त्यांची अल्पवयीन मुले ज्यांच्या नावावर जमीन आहे  अशा सर्वांचे कुटूंब म्हणून लाभ देण्यासाठी व्याख्या ही kisan nidhi yojna मध्ये केलेली आहे.

कोणतीही व्यक्ती / शेतकरी ज्याच्या स्वत: च्या नावावर जमीन नाही परंतु त्याच्या / तिच्या वडिलांच्या / वडिलांच्या मालकीच्या जमिनीची लागवड करणे पात्र आहे तो पीएम किसान योजनेंतर्गत लाभ घेवू शकतो का?

पीएम किसान पेंशन योजनेचा लाभ घेण्यासाठी जमीन स्वता:च्या नावावर असली पाहीजे. ज्यांची जमीन स्वता:च्या नावावर आहे असेच शेतकरी पीएम किसान पेंशन योजनेचा लाभ घेवू शकतात तसेच ज्या शेतजमीनीची मालकी ही वारस हक्कांमूळे हस्तांतरीत झाली आहे असे शेतकरी पेंशन योजना चा लाभ घेवू शकता. या व्यतीरिक्त कोणत्याही शेतकऱ्यास पेंशन योजना चा लाभ मिळणार नाही.

जे शेतकरी भाडेकरार करून शेती करतात किंवा बटईने शेती करतात अशा शेतकऱ्यांना pm kisan nidhi चा लाभ घेता येईल का?

pm kisan nidhi चा लाभ घेण्यासाठी अर्जदार अथवा लाभार्थ्यांच्या नावावर शेती असली तरच लाभ घेता येईल. भाडेकरार करून शेती करतात किंवा बटईने शेती करतात अशा शेतकऱ्यांना pm kisan nidhi योजनेचा लाभ घेता येणार नाही. असे शेतकरी प्रधानमंत्री पिक विमा योजनेचा (PMFBY) लाभ घेवू शकतात. परंतु pm samman योजनेचा लाभ घेता येणार नाही.

किसान पेंशन योजनेंतर्गत लाभार्थ्यांना कसे ओळखावे आणि त्यांची यादी कशी केली जाईल?

या योजनेंतर्गत लाभार्थ्यांना ओळखण्याची जबाबदारी ही केंद्रशासीत प्रदेश आणि राज्यशासनास दिलेली असून त्यांच्याकडे असलेल्या महसुली दफतरावरून शेतकरी लाभार्थ्यांना ओळखले जाते. महाराष्ट्र राज्यामध्ये महसुल विभागांतर्गत पीएम किसान लाभार्थी ओळखण्याची जबाबदारी तलाठी व मंडळ अधिकारी यांना देण्यात आलेली आहे.

PM-KISAN PORTAL वर शेतकरी अर्ज भरण्यासाठी कोणती माहिती ही अनविार्य आहे?

The following informatron / documents are requlred to be furnished by the farmers for

enrollment under PI/-Kisan Scheme

(i) Name, Age, Gender and Category (SC/ST)

(ii) Aadhaar Number [except in case of farmers in the States of Assam, lr/eghalaya

and J&K (now UTs of J&K and Laddakh), where Aadhaar number has not

been issued to most of the citizens, and therefore these States have been

exempted from the requirement till 31’t N/arch, 2020. ln these States / UTs,

Aadhaar number shall be collected for those beneficiaries where it is available

and for others alternate prescribed documents can be collected for identity

verification purposes by the States/UT Governments, like Aadhaar Enrollment

(iii) Bank Account and Ifsc Code

(iv) Mobile Number and / or any other prescribed documents for purposes of the

identification such as Driving Licence, Voters’ lD Card, NREGA Job Card, or

any other identification documents issued by Central/State/UT Governments

or their authoritres, etc.)

Bank Account Number and IFSC Code.

Mobile number – though it is not mandatory but it is advised that when available

it may be provided so that the information related to transfer of benefit can be

communicated.

जमीनदार शेतकऱ्यांना हे कसे माहित आहे की त्याचे / तिचे नाव समाविष्ट  लाभार्थ्यांच्या यादीमध्ये आहे किंवा नाही?

सदर योजनेच्या लाभाच्या पात्र शेतकरी यांची यादी गावातील चावडी किंवा पंचायतीवर लावली जाईल तसेच केंद्रशासनाने pmksn साठी सुरू केलेल्या PM-KISAN PORTAL ला भेट देवून pm kisan beneficiary list वर क्लिक करून स्वता:चा Aadhar क्रमांक प्रविष्ट करून माहिती करून घेवू शकता की यादीमध्ये नाव समाविष्ट आहे अथवा नाही.

पात्र लाभार्थीचे नाव PM-KISAN PORTAL वर नसल्यास काय उपाय उपलब्ध आहेत?

पात्र शेतकरी लाभार्थ्याचे नाव नसल्यास सर्वात प्रथमत: जिल्हा स्तरावर शासनाने तक्रार निवारण समिती स्थापन केली असून या समितीकडे जावून आपली तक्रार नोंदवून निवारण करून घेवू शकता. पात्र शेतकरी यांचे नाव नसल्यास अशा शेतकऱ्यांचे नाव नोंदविण्यासाठी पीएम किसान पोर्टल वर विशेष PM KISAN CORNER सुरू केला असून याद्वारे आपण शेतकरी यांचे नाव नोंदवू शकता. त्यासाठी www.pmkisan.gov.in या वेबसाईट वर जावे लागेल तसेच खालील प्रकारच्या तिन स्टेप चा वापर करावा लागेल.

1. New Farmer’s Registration – Through this link, the farmers can submit their details online. The online Form has certain mandatory fields as well self-declaration regarding the eligibility. Once the Form is filled in and submitted successfully by the farmer, the same is forwarded by an automated process to the State Nodal Officer (SNO) for verification. The

SNO verifies the details filled in by the farmer and uploads the verified data on the PM-KISAN portal. 

Thereafter the data is processed through an established system for payment.

2. Edit Aadhaar details – Through this link the farmer can edit his/ her

name himself/ herself as per details in the Aadhaar Card. The edited

name then gets updated after authentication through the system.

3. Beneficiary Status – Through this link, by quoting their Aadhaar Number

or Bank Account Number or the registered Mobile Number, the

beneficiaries can themselves ascertain the status of payment of their

installments.

पीएम किसान पेंशन योजनेचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांनी आपला बँक खाते क्रमांक देणे अनिवार्य आहे का?

होय, लाभार्थ्यांनी त्यांच्या बँक खात्याचा तपशील सोबत प्रदान करणे आवश्यक आहे. त्यांचा आधार क्रमांक जेणेकरून योजने अंतर्गत आर्थिक लाभाचे थेट क्रेडिट करता येईल त्यांच्या बँक खात्यात. बँक खात्याचा तपशील नसल्यास किसान पेंशन योजनेची रक्कम देता येणार नाही अथवा  कोणताही लाभ देता येणार नाही.

pradhan mantri samman nidhi योजनेचा लाभ मिळण्यासाठी आधार तपशील देणे अनिवार्य आहे की नाही?

pradhan mantri samman nidhi  या योजनेसाठी आधार क्रमांक पर्यायी होता आणि 1 हप्ता जारी करण्यासाठी अनिवार्य नव्हता. 01.12.2018 ते 31.03.2019 कालावधीशी संबंधित, तर केवळ आधार ताब्यात कालावधीशी संबंधित दुसरा हप्ता जारी करण्यासाठी क्रमांक अनिवार्य करण्यात आला होता.

01 .04.2019 ते 31 .07.2019. पुढे, लाभार्थ्यांच्या डेटाचे आधार तयार करण्यात आले.

01.08.2019 या कालावधीशी संबंधित  हप्ता जारी करणे अनिवार्य आहे. त्यानंतरचे हप्ते अलीकडे मात्र सरकारने शिथिल केले आहे. 30.11.2019 पर्यंत लाभार्थ्यांच्या डेटाचे आधार क्रमांकाचा भरणा करणे अनिवार्य आहे.  

सध्या पीएम किसान पेंशन योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्यांच्या  आधार क्रमांकाचा भरणा करणे अनिवार्य राहील.

शहरी भागातील शेतकरी हे ग्रामिण भागातील शेतकऱ्यांप्रमाणे pradhan mantri kisan samman nidhi yojana साठी पात्र आहेत का?

या योजनेंतर्गत शहरी व ग्रामिण असा कोणताही भेद नाही. देशातील प्रत्येक ठिकाणचा शहरी अथवा ग्रामिण शेतकरी हा pradhan mantri kisan samman nidhi yojana चा लाभ घेवू शकतो फक्त त्याची जमीन ही लागवडी खाली असली पाहीजे.

प्लॉट किंवा एन.ए. जमीन नावावर असलेले शेतकरी हे या योजनेचा लाभ घेवू शकतात का?

नाही. शेतकरी हा pradhanmantri samman nidhi yojana चा लाभ घेवू शकतो फक्त त्याची जमीन ही लागवडी खाली असली पाहीजे. प्लॉट किंवा एन.ए. जमीनीचा मालकी हक्क असलेला शेतकरी याचा लाभ घेवू शकत नाही.

पीएम किसान योजना द्वारे लाभार्थ्यांना हाप्ते सोडण्याची प्रक्रिया काय आहे?

पीएम सरकारने www.pmkisan.gov.in हे पोर्टल तयार केले असून किसान पोर्टल वर नावे अपलोड करण्याची सुविधा राज्य शासनान दिली आहे.

शेतकरी हे गावातील तलाठी यांचेकडे अर्ज सादर करतील आणि तलाठी हे PMKISAN PORTAL वर अर्जाची पडताळणी करतील.

राज्य शासनामार्फत नोडल ऑफिसरची नेमणूक करण्यात येईल आणि हे अधिकारी पडताळणी केलेला डाटा हा पीएम किसान पोर्टल वर व्हेरीफाय करतील.

PFIFMS या पोर्टल मध्ये देशातील सर्व बँकाची जोडणी आहे ज्या बँकाना IFSC CODE आहे. अशा सर्व बँकाची जोडणी PFIMS PORTAL वर असल्याने या मार्फत शेतकऱ्यांनी भरलेल्या खाते क्रमांकावर प्रतिहप्ता 2000 रूपये प्रमाणे लाभाची रक्कम सोडली जाते.

या सर्व व्यवहारांचे परीक्षण हे NPCI यांच्या मार्फत केले जाते.

निष्कर्ष :-

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना ही शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी शेतकऱ्यांच्या शेतीतील गरजा भागविण्यासाठी सुरू केली असून या योजनेचा अर्ज PMKISAN PORTAL वर उपलब्ध आहे. या योजनेंतर्गत एकूण 2000 रूपये तिन हप्त्यांमध्ये वार्षीक 6000 रूपये दिले जातात. येणाऱ्या व आलेल्या रक्कमेची पडताळी ही pradhanmantri kisan portal वर जावून pm kisan beneficiary list वर क्लिक करून स्वता:चा Aadhar क्रमांक प्रविष्ट करून माहिती करून घेवू शकता. वेळोवेळी pm kisan samman nidhi status check करू शकता.

अशा प्रकारे वरील सर्व माहिती ही पीएम किसान सन्मान निधी योजनेची असून या माहिती मध्ये आपणास काही शंका असल्यास कमेंट बॉक्स मध्ये लिहून कळवा तसेच pradhan mantri kisan samman nidhi yojana ची माहिती आवडल्यास इतरांना ही शेअर करा.

Leave a Comment