बिरसा मुंडा कृषि क्रांती योजना | Birsa Munda Krishi Kranti Yojana
बिरसा मुंडा कृषि क्रांती योजना बिरसा मुंडा कृषि क्रांती योजना ही योजना महाराष्ट्र शासनाने अनुसुचित जमाती मधील शेतकरी असलेला शेतकरी यांच्यासाठी सुरू केलेली असून या योजने अंतर्गत ST शेतकरी लाभ घेवू शकतात. बिरसा मुंडा कृषि क्रांती ही योजना केवळ अनुसुचित जमाती यांच्यासाठी लागु आहे. बिरसा मुंडा कृषि क्रांती योजनेबद्दलची माहिती ही पुढील प्रमाणे आहे. ⦁ लाभार्थी … Read more