Some suggestions for 2nd appeal under the Right to Information Act 2005 | माहितीचा अधिकार अधिनियम २००५ खाली 2रे अपील करण्यासाठी काही सूचना | माहिती अधिकार अपील अर्ज कधी व कोठे दाखल करावे
माहितीचा अधिकार अधिनियम २००५ खाली 2रे अपील करण्यासाठी काही सूचना माहीती अधिकारचे अपील कधी दाखल करावे जर तुम्हाला प्रथम अपीलीय अधिकार्याचा निकाल समाधानकारक वाटत नसेल तर जर सरकारी अधिकार्याने दिलेली माहिती अपूर्ण, चुकीची किंवा दिशाभूल करणारी आहे असे वाटत असेल तर जर लोक माहिती अधिकारी किंवा/आणि प्रथम अपीलीय अधिकारी यांनी तुमचा माहिती मिळविण्यासाठीचा अर्ज नाकारला … Read more