युनिकोड म्हणजे काय? | युनिकोड फाँट | युनीकोड फाँट चे फायदे | What is Unicode? | Unicode font | Advantages of Unicode font
युनिकोड म्हणजे काय? | युनिकोड फाँट | युनीकोड फाँट चे फायदे युनीकोड फाँट बद्दल माहिती – युनिकोड हे १६ बिट वैश्विक कॅरेक्टर एनकोडिंग मानक आहे.याचा वापर प्रामुख्याने बहुभाषिक सॉफ्टवेअरचा विकास करण्यासाठी आंतरराष्ट्रीय संस्थेकडून होतो.युनिकोड मानकामध्ये जगातील सर्व लिखित भाषांची सर्व कॅरेक्टर्स एनकोड करण्याची क्षमता आहे.युनिकोड मानकामध्ये प्रत्येक कॅरेक्टरला विशिष्ट सांख्यिक मूल्य आणि नाव दिले जाते.युनिकोड … Read more