सिंचन विहीर | SINCHAN VIHIR
सिंचन विहीर महाराष्ट्र शासनाने सिंचन विहीर योजना सुरू केलेली असून या योजनेची थोडक्यात माहिती व उद्देश काय आहे हे खालीलप्रमाणे पाहू या. सिंचन विहीर या योजनेचा उद्देश – अपु-या पावसामुळे गेल्या काही वर्षात राज्यात सातत्याने दुष्काळी परिस्थिती निर्माण झालेली पहायला मिळते. या दुष्काळी स्थितीमुळे ग्रामीण भागातील अर्थव्यवस्थेवर विपरित परिणाम होत आहे. महाराष्ट्र शासनाकडून दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना … Read more