Social Welfare Department Planned Slum Improvement Scheme | समाजकल्याण विभाग – योजना
समाजकल्याण विभाग – योजना महाराष्ट्र शासन समाजकल्याण विभागातर्फे अनेक योजना राबविल्या जातात त्यापैकी खालील योजनांची माहिती पुढील प्रमाणे पाहू या. योजना राबविण्यामागे समाजकल्याण विभागाचा उद्देश – राज्यतील दुर्बल घटकांची विशेष काळजी पुर्वक शैक्षणिक व आर्थिक हित संवर्धन करण्यासाठी तसेच सामाजिक अन्याय यापासून त्याचे संरक्षण करण्याच्या उदात्त हेतूने महाराष्ट्र शासनाने समाज कल्याण विभागाची निर्मिती केली. या … Read more