कृषी विभाग, रोजगार हमी

मागेल त्याला शेततळे योजना | MAGEL TYALA SHETTALE

मागेल त्याला शेततळे योजना  “मागेल त्याला शेततळे योजना” प्रामुख्याने महाराष्ट्रात गेल्या काही वर्षांमध्ये पावसाचे प्रमाण कमी तसेच अनिश्चित स्वरूपाचे झालेले होते त्यामुळे महाराष्ट्रातील बऱ्याच भागांमध्ये जो जमिनीचा पट्टा आहे हा कोरडवाहू जमिनीचा पट्टा हा पूर्णतः पावसावर अवलंबून असलेल्या पिकांवर तसेच उत्पादनावर विपरीत परिणाम होताना दिसतोय तसेच महाराष्ट्रातील काही दुष्काळी जिल्ह्यांमध्ये पाण्याची टंचाई होणे पिकाचे नुकसान … Read more

आदिवासी योजना, कृषी विभाग

बिरसा मुंडा कृषि क्रांती योजना | Birsa Munda Krishi Kranti Yojana

बिरसा मुंडा कृषि क्रांती योजना बिरसा मुंडा कृषि क्रांती योजना ही योजना महाराष्ट्र शासनाने अनुसुचित जमाती मधील शेतकरी असलेला शेतकरी यांच्यासाठी सुरू केलेली असून या योजने अंतर्गत ST शेतकरी लाभ घेवू शकतात. बिरसा मुंडा कृषि क्रांती ही योजना केवळ अनुसुचित जमाती यांच्यासाठी लागु आहे. बिरसा मुंडा कृषि क्रांती योजनेबद्दलची माहिती ही पुढील प्रमाणे आहे. ⦁ लाभार्थी … Read more

कृषी विभाग

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजना | Dr. Babasaheb Ambedkar Krishi Swavalamban Yojana

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजना डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजना ही योजना महाराष्ट्र शासनाने अनुसुचित जाती मधील शेतकरी किंवा नवबौध्द असलेला शेतकरी यांच्यासाठी सुरू केलेली असून या योजने अंतर्गत SC/Nav Baudh शेतकरी लाभ घेवू शकतात. डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन ही योजना केवळ अनुसुचित जाती व नवबौध्द यांच्यासाठी लागु आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजनेबद्दलची माहिती … Read more

कृषी विभाग

राज्य पुरस्कृत पिक संरक्षण कार्यक्रम योजना

राज्य पुरस्कृत पिक संरक्षण कार्यक्रम योजना  राज्य पुरस्कृत पिक संरक्षण कार्यक्रम योजना महाराष्ट्र शासनाने शेतकऱ्यांसाठी सुरू केलेली असून राज्य पुरस्कृत पिक संरक्षण कार्यक्रम योजना अंतर्गत शेतकऱ्यांना फळपिके, भाजीपाला, फुलपिके, मसालेपिके, औषधी व सुगंधी वनस्पती या पिकांवरील कीड व रोग नियंत्रण करणे. याबाबत किटकनाशके व वेगवेगळी बुरशी नाशक औषधे सवलतीच्या दरामध्ये देण्याबाबतची ही योजना आहे. याबद्दलची … Read more

कृषी विभाग

प्रधानमंत्री कृषि सिंचाई योजनेंतर्गत केंद्र पुरस्कृत ठिबक सिंचन योजना

ठिबक  सिंचन योजना शासनाने शेतकऱ्यांसाठी शेतीमधील वार्षीक उत्पन्न दुप्पट होण्याच्या दृष्टीने ठिबक सिंचन योजना सुरू केलेली असून या योजनेसाठी कोणते शेतकरी पात्र ठरून शकतात त्यासाठी कोणत्या प्रकारची कागदपत्रे लागतात तसेच ऑनलाईन फॉर्म कोठे भरावा याबाबतची माहिती खालील प्रमाणे पाहू या. योजनेचा उद्देश 1.आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन सुक्ष्म सिंचनाखालील क्षेत्रात वाढ करणे2. जलवापर कार्यक्षमतेत वाढ करणे … Read more

महिला व बालकल्याण

लैंगिक शोषण पिडीत बालक, बलात्कार पिडीत आणि हल्ला पिडीतांसाठी मनोधैर्य योजना (महिला आणि बालक)

बलात्कार आणि ऍसिड हल्ल्यातील  पीडित महिला व बालके  यांच्या पुनर्वसनसाठी  आर्थिक सहाय्य पुरविणे या साठी  महाराष्ट्र शासन  कडून  मनोधैर्य  योजना  राबविण्यात  येत आहे.  बलात्कार आणि हल्ला पिडीतांना  (महिला आणि बालक) झालेल्या मानसिक आघातातून सावरणे सर्वात महत्वाचे असते. त्याच बरोबरीने त्यांना निवारा, आर्थिक मदत, वैद्यकीय आणि कायदेशीर मदत तसेच समुपदेशन सेवा उपलब्ध करून देणेही महत्वाचे असते. … Read more

Scroll to Top