निपुण भारत मिशन कार्यक्रम २०२२ | Nipun Bharat Mission
निपुण भारत मिशन कार्यक्रम २०२२ | Nipun Bharat Mission नविन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण नुकतेच जाहीर करण्यात आले आहे.‘राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२०’ ( National Education Policy 2020) २१ व्या शतकातील पहिले राष्ट्रीय शैक्षणिक धोरण होय. या धोरणामध्ये अनेक आमुलाग्र बदल करण्यात आले आहेत. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० ची अंमलबजावणी साठी राबविण्यात येणाऱ्या उपक्रमामध्ये उपाययोजनात्मक एक महत्वपूर्ण … Read more