डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजना | Dr. Babasaheb Ambedkar Krishi Swavalamban Yojana

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजना

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजना ही योजना महाराष्ट्र शासनाने अनुसुचित जाती मधील शेतकरी किंवा नवबौध्द असलेला शेतकरी यांच्यासाठी सुरू केलेली असून या योजने अंतर्गत SC/Nav Baudh शेतकरी लाभ घेवू शकतात. डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन ही योजना केवळ अनुसुचित जाती व नवबौध्द यांच्यासाठी लागु आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजनेबद्दलची माहिती ही पुढील प्रमाणे आहे.

लाभार्थी – अनुसुचित जाती व नवबौध्द शेतकरी (SC/Nav Baudh)

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजनेअंतर्गत मिळणारा लाभ

1.नविन विहीर
2.जुन्या विहीरीची दुरूस्ती
3.शेततळयाचे नविन प्लास्टीक आस्तरीकरण
4.बोअर
5.वीज जोडणी आकार
6.तुषार सिंचन
7.ठिबक सिंचन
8.पंप संच

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे

1.आधार कार्ड
2.शेतीचा 7/12
3.शेतीचा 8 अ
4.जातीचा दाखला
5.दारीद्रय रेषेखाली असलेला दाखला किंवा उत्पन्नाचा दाखला
6.बँकेचे पासबुक

डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वावलंबर योजनेसाठी ऑनलाईन अर्ज लिंक

https://agriwell.mahaonline.gov.in/

Dr. Babasaheb Ambedkar Agriculture Self-Help Scheme

Dr. Babasaheb Ambedkar Krishi Swavalamban Yojana This scheme has been started by the Maharashtra Government for Scheduled Castes farmers or newly-born farmers and under this scheme SC / Nav Baudh farmers can benefit. Dr. Babasaheb Ambedkar Krishna Svabalamban This scheme is applicable only to Scheduled Castes and Navbuddhas. The following is the information about Dr. Babasaheb Ambedkar Krishi Swabalamban Yojana.

Beneficiaries – Scheduled Castes and Nav-Buddha Farmers (SC / Nav Baudh)

Benefits received under Dr. Babasaheb Ambedkar Krishi Swabalamban Yojana

1.New well
2. Repair of old wells
3. New plastic lining of shelves
4.Bore
5.Electricity connection size
6. Tushar irrigation
7.Thibak irrigation
8. Pump set

Documents required for Dr. Babasaheb Ambedkar Krishi Swavalamban Yojana

1. Aadhar card
2. Agricultural 7/12
3. 8 a
4. Cast certificate
5. Poor Certificate (DRD) or Income Certificate
6. Bank passbook

Online application link for Dr. Babasaheb Ambedkar Swalumbar Yojana

https://agriwell.mahaonline.gov.in/

1 thought on “डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजना | Dr. Babasaheb Ambedkar Krishi Swavalamban Yojana”

  1. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी साहेबांनी तसेच मा. केंद्रिय कृषीमंत्री साहेब यांनी भारतातील शेतकऱ्यांचे आर्थिक जीवनमान उंचावण्यासाठी अनूदान स्वरुपात शेती पूरक योजना शेतकऱ्यांना बहाल केल्या आहेत. कृषिविकास मंत्रालय अभिनंदनास पात्र आहे. गौतम रनविर जागतिक विचारवंत, हदगाव, नांदेड महाराष्ट्र.

Leave a Comment

Your email address will not be published.

Scroll to Top