प्रधानमंत्री कृषि सिंचाई योजनेंतर्गत केंद्र पुरस्कृत ठिबक सिंचन योजना

ठिबक  सिंचन योजना


शासनाने शेतकऱ्यांसाठी शेतीमधील वार्षीक उत्पन्न दुप्पट होण्याच्या दृष्टीने ठिबक सिंचन योजना सुरू केलेली असून या योजनेसाठी कोणते शेतकरी पात्र ठरून शकतात त्यासाठी कोणत्या प्रकारची कागदपत्रे लागतात तसेच ऑनलाईन फॉर्म कोठे भरावा याबाबतची माहिती खालील प्रमाणे पाहू या.


योजनेचा उद्देश

1.आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन सुक्ष्म सिंचनाखालील क्षेत्रात वाढ करणे
2. जलवापर कार्यक्षमतेत वाढ करणे . 
3. कृषी उत्पादन आणि पर्यायाने शेतक-यांच्या एकुण उत्पन्नात वृध्दी करणे . 
4. समन्वयीत पध्दतीने विविध योजनांची अंमलबजावणी करणे . 
5. आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित कृषि व फलोद्यानाचा विकास करण्यासाठी सुक्ष्म सिंचन पध्दती विकसीत करणे, त्याची वृध्दी व प्रसार करणे . 
6. कुशल व अर्धकुशल बेरोजगारांसाठी रोजगाराच्या संधी निर्माण करणे.”

लाभाचा तपशील

“१) तुम्हाला ५ हेक्टर क्षेत्राच्या मर्यादेपर्यंत ठिबक आणि तुषार सिंचन सेट हे अनुदानित दरामध्ये मिळणार आहेत. २) आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन शेतामध्ये सुक्ष्म सिंचन सुविधा आणता येईल.”

आवश्यक कागदपत्रे

  1. आधार कार्ड
  2. नमुना ८ अ
  3. बँक पासबुक
  4. याअगोदर एखाद्या योजनेतून सूक्ष्म सिंचन योजनेचा लाभ घेतला नसल्याचे लेखी निवेदन
  5. विद्युत पंपाचे वीज देयक
  6. ७/१२ उतारा

संपर्क

“जिल्हयातील तालुका कृषि अधिकारी, उपविभागीय कृषि अधिकारी व जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी किंवा कृषी विभाग, 
  ऑनलाईन अर्जासाठी लिंक
अधिक माहितीसाठी खालील दिलेल्या संकेत स्थळाला भेट द्या
ठिबक सिंचनाच्या अधिक माहितीसाठी शासन निर्णय download करा  ठिबक शासन निर्णय
ठिबक सिंचनाचा अर्ज download करा 
 अर्ज  

Drip Irrigation Scheme

The government has introduced a drip irrigation scheme for farmers to double the annual income of the farm and see what kind of documents are required for this scheme and where to fill the online form as below.

The purpose of the plan

1. Enhancement of micro irrigation sector using advanced technology
2. Increase water use efficiency.
3. To increase farmers’ gross income through agricultural                   production and alternatives.
4. Implementation of various schemes in a coordinated manner.
5. Develop, grow and disseminate micro irrigation systems for          the development of agriculture and horticulture based on             modern technology.
6. Create job opportunities for skilled and semi-skilled unemployed. “


Benefit details

1) You will get drip and drip irrigation sets at subsidized rates up to a limit of 2 hectare. 3) Micro irrigation facilities can be brought to the field using modern technology.”

Documents Required

1. Aadhar card
2. 8 a
3. Bank passbook
4. A written statement stating that no earlier irrigation scheme      has been taken advantage of by the scheme
5. Electricity Pump Electricity BILL
6. LAND RECORD 7/12

Contacts

“District Taluka Agriculture Officer, Sub-Divisional Agricultural Officer and District Superintendent of Agriculture Officer or Agriculture Department,

Link to apply online
For more information, visit the following website

1 thought on “प्रधानमंत्री कृषि सिंचाई योजनेंतर्गत केंद्र पुरस्कृत ठिबक सिंचन योजना”

Leave a Comment

Your email address will not be published.

Scroll to Top