मागेल त्याला शेततळे योजना
“मागेल त्याला शेततळे योजना” प्रामुख्याने महाराष्ट्रात गेल्या काही वर्षांमध्ये पावसाचे प्रमाण कमी तसेच अनिश्चित स्वरूपाचे झालेले होते त्यामुळे महाराष्ट्रातील बऱ्याच भागांमध्ये जो जमिनीचा पट्टा आहे हा कोरडवाहू जमिनीचा पट्टा हा पूर्णतः पावसावर अवलंबून असलेल्या पिकांवर तसेच उत्पादनावर विपरीत परिणाम होताना दिसतोय तसेच महाराष्ट्रातील काही दुष्काळी जिल्ह्यांमध्ये पाण्याची टंचाई होणे पिकाचे नुकसान होणे या गोष्टी सातत्याने होताना दिसत होत्या याला आळा बसावा पाण्याची टंचाई निर्माण होऊ नये पिकांचे नुकसान होऊ नये यासाठी मागील त्याला शेततळे ही योजना महाराष्ट्र शासनाने सारासार विचार करून सिंचनाची सुविधा निर्माण होण्यासाठी सुरू केलेली आहे. मागेल त्याला शेततळे योजनेबद्दलची माहिती खालील प्रमाणे आहे.
- मागेल त्याला शेततळे योजनेसाठी लाभार्थी – महाराष्ट्रातील कोणताही शेतकरी
- मिळणारा लाभ – वैयक्तीक शेततळे, सामुहीक शेततळे
- मागेल त्याला शेततळे योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे –
1.आधार कार्ड (उपलब्ध असल्यास)
2.जमीनीचा 7/12
3. 8अ
4.बँकचे पासबुक
https://egs.mahaonline.gov.in/Registration/Registration
https://egs.mahaonline.gov.in/
मागेल त्याला शेततळे योजनेच्या अधिक माहितीसाठी शासन निर्णय Download करा.-
- The beneficiary for the Magel Tyala Shettale scheme –
- Gains – Individual farms, collective farms
- Necessary documents for the Magel Tyala Shettale scheme –
https://egs.mahaonline.gov.in/
For More Details of Mage Tyala Shet Tale Download the GR