Skip to content

MAHAYOJANA

Information about all Government Scheme

लैंगिक शोषण पिडीत बालक, बलात्कार पिडीत आणि हल्ला पिडीतांसाठी मनोधैर्य योजना (महिला आणि बालक)

Posted on March 20, 2020 By MAHAYOJANA No Comments on लैंगिक शोषण पिडीत बालक, बलात्कार पिडीत आणि हल्ला पिडीतांसाठी मनोधैर्य योजना (महिला आणि बालक)
  • बलात्कार आणि ऍसिड हल्ल्यातील  पीडित महिला व बालके  यांच्या पुनर्वसनसाठी  आर्थिक सहाय्य पुरविणे या साठी  महाराष्ट्र शासन  कडून  मनोधैर्य  योजना  राबविण्यात  येत आहे. 
  • बलात्कार आणि हल्ला पिडीतांना  (महिला आणि बालक) झालेल्या मानसिक आघातातून सावरणे सर्वात महत्वाचे असते. त्याच बरोबरीने त्यांना निवारा, आर्थिक मदत, वैद्यकीय आणि कायदेशीर मदत तसेच समुपदेशन सेवा उपलब्ध करून देणेही महत्वाचे असते.
  • हे लक्षात घेऊनच राज्यातील महिला आणि बाल विकास विभाग मनोधैर्य योजनेची अमंलबजावणी करीत आहे. याद्वारे पिडीतांना 1 लाख रुपयांची आणि विशेष प्रकरणांमध्ये 10 लाख रुपयांची आर्थिक मदत देण्यात येते. पिडीतांचे आणि त्यांच्यावर अवलंबून असणाऱ्यांचे पुनर्वसन करण्यासाठी आवश्यक असा निवारा, समुपमदेशन, वैद्यकीय आणि कायदेशीर मदत, शिक्षण आणि व्यावसायिक प्रशिक्षण दिले जाते.
  • माननीय उच्च न्यायालय निर्देशानुसार योजनेच्या  आर्थिक निकषामध्ये बदल करून सुधारित मनोधैर्य योजना लागू करण्यात  आली आहे. 
  • सिंगल विंडो सिस्टिम : या योजनेंतर्गत  अर्ज स्वीकारण्यापासून ते आर्थिक सहाय्य   पुरविणे  याबाबतची  सर्व प्रक्रिया राज्य/ जिल्हा विधिक सेवा प्राधिकरण याना हस्तांतरण  करण्यात आली आहे 
  • ITPA अधिनियम अंतर्गत मुलींचा समावेश -सुधारित योजनामध्ये ITPA अधिनियमांतर्गत  सुटका करण्यात आलेल्या मुलींनाही  सहाय्य करण्यात येते.


महिला व बालकल्याण

Post navigation

Next Post: प्रधानमंत्री कृषि सिंचाई योजनेंतर्गत केंद्र पुरस्कृत ठिबक सिंचन योजना

Related Posts

महिला व बालकल्याण विभाग महाराष्ट्र शासन सरकारी योजना 2021 महिला व बालकल्याण
शासनाच्या विविध महा योजना | Various grand schemes of the government कृषी विभाग
Vidhwa Pension Yojana 2020-21 | विधवा पेंशन योजना 2020-21 महिला व बालकल्याण
Sukanya Samriddhi Yojana 2021: Online Registration, Objectives, Eligibility & Benefits केंद्र शासन
माझी कन्या भाग्यश्री | MAZI KANYA BHAGYASHREE SCHEME महिला व बालकल्याण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent Posts

  • RTE ADMISSION MAHARASHTRA 2022-23 ONLINE APPLICATION, AGE LIMIT, SCHOOL LIST, FORM PRINT OUT, LOTTERY LOGIC, ADMIT CARD
  • RTE Maharashtra Lottery Result 2021 Admission Seat Allotment
  • Sukanya Samriddhi Yojana 2021: Online Registration, Objectives, Eligibility & Benefits
  • महाराष्ट्र राजमाता जिजाऊ घर स्वामिनी योजना 2021 – Maharashtra Rajmata Jijau Griha Swamini Yojana 2021 Benefits, Criteria, Documents required
  • RTE Maharashtra Application 2021-22, Login Portal, Lottery Result, Fee & Dates

Recent Comments

  1. Unknown on E-Mojani Procedures and benefit | Features of e-Mojani | ई मोजणी कार्यपध्दती | ई मोजणी ची वैशिष्टये
  2. MAHACSC on MahaDBT Login – Process | mahadbt scholarship
  3. IND News on RTE Maharashtra Application 2021-22, Login Portal, Lottery Result, Fee & Dates
  4. extrasupport.net on RTE Maharashtra Application 2021-22, Login Portal, Lottery Result, Fee & Dates
  5. Rohit Sharma on Sharad Pawar Gramin Samridhi Yojana 2020: Online Registration, Objectives, Eligibility & Benefits | शरद पवार ग्राम समृध्दी योजना ऑनलाईन नोंदणी, उद्दिष्टे, पात्रता व फायदे

Archives

  • February 2022
  • April 2021
  • March 2021
  • February 2021
  • January 2021
  • December 2020
  • November 2020
  • October 2020
  • September 2020
  • August 2020
  • July 2020
  • June 2020
  • May 2020
  • April 2020
  • March 2020

Categories

  • RTE ADMISSION
  • Uncategorized
  • आदिवासी योजना
  • ई-गव्हर्नन्स
  • उर्जा विभाग
  • कृषी विभाग
  • केंद्र शासन
  • ग्राम विकास विभाग
  • ग्रामपंचायत
  • घरकुल
  • नाबार्ड
  • पशुसंवर्धन
  • मतदान
  • मनरेगा
  • महसुल विभाग
  • महिला व बालकल्याण
  • माहिती तंत्रज्ञान
  • माहितीचा अधिकार कायदा 2005
  • रोजगार हमी
  • वन विभाग
  • वित्त विभाग
  • शिक्षण
  • शिष्यवृत्ती
  • सण
  • समाजकल्याण

Copyright © 2022 MAHAYOJANA.

Powered by PressBook Grid Blogs theme