दलीत वस्ती सुधार योजना
महाराष्ट्र शासनाने तळा गळापर्यंत विकासाची गंगा पोहोचविण्यासाठी विविध योजनांची निर्मीती केलेली असून दलीत वस्ती सुधार योजना ही राज्य शासनाची महायोजना आहे. या योजनेअंतर्गत अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती ची वस्ती असलेल्या ठिकाणी विकास कामे होण्यासाठी ही सामुहीक स्वरूपाची दलीत वस्ती सुधार योजना शासकीय महायोजना आहे.
दलीत वस्ती सुधार योजनेचा उद्देश :-
या योजनेअंतर्गत अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती ची वस्ती असलेल्या ठिकाणी विविध विकास कामे करून वस्तीची स्थिती सुधारणे हा दलीत वस्ती सुधार योजनेचा उद्देश आहे.
दलीत वस्ती सुधार योजनेअंतर्गत केली जाणारी कामे :-
दलीत वस्ती सुधार योजनेअंतर्गत ग्रामीण भागातील दलित वस्त्यांमध्ये स्वच्छता विषयक सोई,समाज मंदिर, अंतर्गत रस्ते, पाणीपुरवठा, गटारे इ. व्यवस्था विषयक कामे करता येतात.
दलीत वस्ती सुधार योजनेअंतर्गत अनुदान :-
1. वस्तीची लोकसंख्या 10 ते 25 असल्यास 2 लक्ष रूपये
2.वस्तीची लोकसंख्या 26 ते 50 असल्यास 5 लक्ष रूपये
3.वस्तीची लोकसंख्या 51 ते 100 असल्यास 8 लक्ष रूपये
4.वस्तीची लोकसंख्या 101 ते 150 असल्यास 12 लक्ष रूपये
5.वस्तीची लोकसंख्या 151 ते 300 असल्यास 15 लक्ष रूपये
6.वस्तीची लोकसंख्या 301 ते पुढे असल्यास 20 लक्ष रूपये
याप्रकारचे अनुदान दलीत वस्ती च्या सुधारणेसाठी महाराष्ट्र शासनाकडून दिले जाते.
संपर्क :-
जिल्हा समाज कल्याण कार्यालय
_________________________________________________________________________________
Dalit Vasti Sudhar Yojana
Government of Maharashtra has created various schemes for the development of the grassroots to the grassroots and the Dalit Vasti Improvement Scheme is a scheme of the state government. Under this scheme, the Dalit Settlement Improvement Scheme, a collective form, is the official plan for development works in the Scheduled Castes and Scheduled Tribes habitats.
Purpose of dalit vasti sudhar yojana : –
The purpose of the Dalit Settlement Improvement Scheme (dalit vasti sudhar yojana) is to improve the condition of the population by performing various developmental works in the Scheduled Castes and Scheduled Tribes habitations under this scheme.
Work to be done under dalit vasti sudhar yojana : –
Under the Dalit Settlement Improvement Scheme, sanitation facilities, community temples, internal roads, water supply, gutare etc. are provided to Dalit residents in rural areas. Tasks can be done.
Grant for dalit vasti sudhar yojana : –
1. If the population is 10 to 25, then 2 lakhs
2. if the population of the population is 26 to 50, then 5 lakhs
3. If the population of 51 to 100 is 8 lakh rupees
4. If the population is 101 to 150 then 12 lakhs rupees
5. If the population is 151 to 300, 15 lakh rupees
6. If the population of the population is 301, then 20 lakhs
This type of grant is given by the Government of Maharashtra for the improvement of Dalit settlements.
Contacts for Dalit Vasti Sudhar Yojana : –
District Social Welfare Office