PM Swa nidhi Yojana | प्रधानमंत्री स्व निधी योजना | ‌पी.एम.स्वनिधी योजना | how to apply sva nidhi yojana

PM Swa nidhi Yojana | प्रधानमंत्री स्व निधी योजना | ‌पी.एम.स्वनिधी योजना | how to apply sva nidhi yojana

भारतामध्ये कोरोना विषाणुने थैमान घातले असताना जवळपास दोन महिन्यांपासून केंद्रशासनाने संपूर्ण भारतामध्ये लॉकडाऊन केलेले आहे त्यामध्ये ज्यांच्या हातावर पोट आहे असे गरीब छोटे फेरीवाले यांच्यावर उपासमारीचे संकट येवू नये त्यांनी या संकटातून सावरून स्वता:च्या व्यवसायाद्वारे पोटाची खळगी चांगल्या प्रकारे भरावी या उद्देशाने भारताचे प्रधानमंत्री मा.नरेंद्रजी मोदी यांनी दि.01 जून 2020 रोजी PM Sva Nidhi Yojana ( प्रधानमंत्री स्व निधी योजना) पी.एम.स्वनिधी योजना घोषीत केली.

swanidhi yojana


पी.एम.स्वनिधी योजना काय आहे? Pradhanmantri Swa nidhi Yojana चा आपण लाभ कशाप्रकारे घेवू शकतो तसेच यासाठी how to apply swanidhi yojana करणार आहोत याची माहिती पाहू या.

 

स्व निधी योजनेचे स्वरूप :-

ही योजना छोटया फेरीवाल्यांसाठी असून कोरोनामूळे झालेल्या नुकसानातून सावरण्यासाठी भारत सरकारने स्वनिधी या महायोजनेसाठी 20 लाख कोटी रूपयांची तरतूद केलेली आहे. याबाबत भारताच्या अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी अधिकृत घोषणा केली.

 

पी.एम. स्वनिधी योजनेचा लाभ :-

स्व निधी योजना ही रस्त्यांच्या बाजूला असणारे छोटे छोटे गाडेवाले, फळांची दुकाने, चहाची दुकाने, पानटपरी, चांभारांचे स्टॉल, केशकर्तनालये, बुट पॉलीश करणारे, भाजीपाला विक्रीची दुकाने इत्यांदीसाठी 10000 (दहा हजार) रूपयांचे कर्ज देण्यात येणार आहे. स्वनिधी योजनेअंतर्गत 10000 हजार रूपये कर्ज वाटप करून त्यावर 7 टक्के व्याजाची आकारणी करण्यात येणार आहे. भविष्यामध्ये कर्जाची मर्यादा ही 20000 होणार आहे.

 

स्वनिधी योजनेस पात्रता :-

1.रस्त्याच्या बाजूला किंवा रेल्वेस्टेशन च्या बाजूला गाडयावर विक्री करणारे छोटे दुकाने असले पाहीजे.

2.तो भारतीय असला पाहीजे.

3.परतफेडीच्या अटीवर कर्ज देण्यात येणार आहे.

 

प्रधानमंत्री स्वनिधी योजनेसाठी अर्ज कसा करावा :-

निर्मला सितारामन यांनी दि.01 जुन 2020 रोजी ही योजना सुरू केलेली असून सद्यस्थितीमध्ये पूर्ण प्रक्रिया घोषीत केलेली नाही. लवकरच आपणास माहिती देण्यात येईल.

 

PM Sva Nidhi Yojana | Pradhan Mantri Swa nidhi Yojana | svanidhi yojana apply online

The Corona virus has been rampant in India for almost two months now. Announced PM Swa nidhi Yojana  on 01 June 2020.

What is PM Swa nidhi Yojana? Let us see how we can take advantage of Pradhanmantri Sva nidhi Yojana and swa nidhi yojana apply online

 

Nature of Swanidhi Yojana: –

The scheme is for small hawkers and the Government of India has allocated Rs. An official announcement was made by Indian Finance Minister Nirmala Sitharaman.

 

P.M. Benefits of Swa nidhi Yojana: –

Swanidhi Yojana will provide loans of Rs. Under Swanidhi Yojana, a loan of Rs. 10000 thousand will be allotted and 7% interest will be charged on it. In the future, the debt limit will be 20000.

 

Eligibility for Sva nidhi Yojana: –

1. There should be small shops selling cars on the side of the road or near the railway station.

2. He must be Indian.

3. Loan will be given on repayment terms.

 

How to apply for Pradhan Mantri Svanidhi Yojana: –

The scheme was launched by Nirmala Sitharaman on June 01, 2020 and has not yet been announced. You will be notified shortly.

2 thoughts on “PM Swa nidhi Yojana | प्रधानमंत्री स्व निधी योजना | ‌पी.एम.स्वनिधी योजना | how to apply sva nidhi yojana”

Leave a Comment

Your email address will not be published.

Scroll to Top