मनरेगा | MGNREGA – Maharashtra

मनरेगा – महाराष्ट्र

मंत्रालय स्तर

देशात ग्रामीण मजुरांना अकुशल रोजगाराची हमी 1977 पासून कायद्यान्वये देणारे महाराष्ट्र हे एकमेव राज्य.

भारत सरकारने ग्रामीण रोजगाराचे विविध कार्यक्रम (जवाहर रोजगार योजना, एकात्मिक ग्रामीण विकास कार्यक्रम, संपूर्ण ग्रामीण रोजगार योजना इ.) निधीच्या उपलब्धतेनुसार राबविले होते मात्र या कार्यक्रमात रोजगाराची हमी नव्हती, तर फक्त रोजगारांची उपलब्धता होती.

manarega
Manarega

महाराष्ट्राचा रोहयो कायदा, त्याची यशस्वी अंमलबजावणी, माहितीच्या अधिकाराचा कायदा व सद्यस्थितीच्या अनुषंगाने अभ्यास करुन केंद्रशासनाने संपुर्ण देशासाठी दिनांक 5 सप्टेंबर 2005 पासून महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदा 2005 अमलात आणला.

संपूर्ण देशातील ग्रामीण कुटुंबांना वित्तीय वर्षात 100 दिवस प्रती कुटुंब अकुशल रोजगाराचा हक्क प्राप्त.

राष्ट्रीय कायद्याची अंमलबजावणी दिनांक 2 फेब्रुवारी 2006 पासून टप्प्याटप्प्याने सुरु व दिनांक 1 एप्रिल 2008 पासून देशातील सर्व जिल्हयांचा समावेश.

मनरेगा एकात्मक व प्रमुख कायदेशीर बाबी –

केंद्रीय कायदयातील कलम 28 प्रमाणे राज्याचा कायदा केंद्रीय कायद्यापेक्षा कमी दर्जाचा नसावा व तो केंद्रीय कायद्याशी सुसंगत असावा अन्यथा संसदेने पारित केलेला कायदा राज्याला आपोआप लागू.

महाराष्ट्र शासनाने केंद्रीय कायद्यातील कलम 28 प्रमाणे राज्य कायदा सुसंगत करणे व केंद्र व राज्य कायाद्यातील ज्या बाबी मजुरांसाठी अधिक हितावह आहेत त्या तशाच पुढे चालू ठेवणे व अशाप्रकारे राज्य कायद्यातील सुधारणा करण्याचा व अशा सुधारित राज्य कायाद्यांतर्गत राबविण्यात येणा-या योजनेस महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजना संबोधण्याचा निर्णय डिसेंबर 2005 मध्ये घेतला.

राज्य कायद्यात सुधारणा करणारा अध्यादेश दिनांक 31 ऑक्टोबर 2006 ला काढण्यात आला.

अध्यादेशाचे कायद्यात रुपांतर दिनांक 29 डिसेंबर 2006 ला विधिमंडळाची व मा. राज्यपालांची मान्यता घेऊन केले.

केंद्रीय कायद्याखाली ज्या दिनांकास राज्यातील ज्या जिल्हयाचा समावेश त्या दिनांकास सुधारित राज्य कायद्यातील कलम 16 (ब) त्या जिल्हयास लागू व महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजना त्या जिल्हयात सुरु एप्रिल 2008 पासून सर्व जिल्हयांना लागू.

राज्याच्या कायद्यातील सुधारणांमुळे महाराष्ट्र हे देशातील इतर सर्व राज्यांप्रमाणे केंद्रीय निधी मिळण्यास पात्र.

26 जुलै 2011 पासून महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेचे नाव महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना – महाराष्ट्र असे संबोधण्यात येत आहे.

MGNREGA – Maharashtra

Minister level –

Maharashtra is one of the many states that have a role to play in guaranteeing unskilled employment of rural laborers.
India Rural Rural Employment Program, Tourism Scheme, Integrated Rural Development Program, Rural Rural Scheme etc.) Availability Availability Not only program or guaranteed place of employment, but also availability at that time.
Maharashtra’s Rohyo Kada, An Yashvi An An An An … Vani … 5 Sap Sap Sap Sap Sap Sap Sap Sap Sap Sap 2005 2005 2005 2005 2005 2005 2005 2005 2005 2005 2005
The entire rural rural financial year 100 days waiting to receive unskilled employment rights.
The implementation of the national movement started on February 2, 2006 in a phased manner and covered the entire country from April 1, 200.

Actual and head restaurant matters –

Section 2 of the Central Act states that there should be no low temperature at the central level in the state and the central environment should be compatible.
The tendency of the Central Government in the acquisition of Maharashtra is to make the text of the Rajya Sabha more desirable for the purpose of studying the Rajya Sabha on 2nd date and the state level office of Ashokpurbha is to be reformed; In December 200.
State air-conditioned administration vacated on October 31, 2006.
December 2, 200 to the law and dt. Certify the governor.
Central life which includes the date state in which the date is the modified state location. Section 16 (b) is applicable and the location of the guarantee scheme in rural areas is applicable to all incidents from April 200 onwards.
Maharashtra is one of the states in the country to improve the situation in the state.
2nd July 2011 The name of the Rural Tourism Guarantee Inspection in Maharashtra has been addressed as Mahatma Gandhi Rural Rural Guarantee Scheme – Maharashtra.

Leave a Comment

Your email address will not be published.

Scroll to Top