Maintenance Allowance for student Studying in professional courses information, benefits | व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये शिकत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी देखभाल भत्ता

व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये शिकत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी देखभाल भत्ता

भारत सरकार मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती या योजने अंतर्गत वसतीगृहात राहणाऱ्या व व्यावसायीक अभ्यासक्रमामध्ये शिक्षण घेत असलेल्या अनुसूचित जाती मधील विद्यार्थ्यांना निर्वाह भत्ता दिला जात असून यामधून त्यांचा खर्च भागतो परंतु व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये शिकत असलेल्या व वसतीगृहात न राहणाऱ्या विद्यार्थ्यांना भारत सरकारच्या निर्वाह भत्याव्यतीरिक्त विद्यावेतन म्हणजे शिष्यवृत्ती भत्ता हा महाराष्ट्र राज्याच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग यांचे मार्फत दिला जातो. याचा उद्देश हा विद्यार्थ्यांना  व्यावसायिक अभ्यासक्रम पुस्तके, स्टेशनरी, निवास आणि अन्न यासाठीचा निधी मिळवून देणे हा असून या शिष्यवृत्ती योजने बद्दलची सर्व माहिती पाहू या महा योजना वर

व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये शिकत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी देखभाल भत्ता

Department Name

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग

Overview

१. व्यावसायिक अभ्यासक्रम शिकणाऱ्या आणि व्यावसायिक महाविद्यालयांशी संलग्न वसतिगृहामध्ये राहणा-या अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना देखभाल भत्ता प्रदान केला जातो.

Benefits

देखभाल भत्त्याद्वारे अर्जदारास व्यावसायिक अभ्यासक्रम पुस्तके, स्टेशनरी, निवास आणि अन्न यासाठीचा निधी खालीलप्रमाणे मिळवता येईल.

(वसतिगृहात प्रवेश घेतल्यापासून ते परीक्षेपर्यंत किंवा अधिकतम १० महिन्यांसाठी)

१. सरकारी वसतिगृहांमध्ये राहणा-या विद्यार्थ्यांसाठी

i) अभ्यासक्रम कालावधी ४ ते ५ वर्षे: दरमहा ७०० / – रुपये (७००० रुपये).

ii) अभ्यासक्रम कालावधी २ ते ३ वर्षांच्या दरम्यान: दरमहा ५०० / – (५००० रुपये)

iii) अभ्यासक्रम कालावधी २ वर्षे : दरमहा ५०० / – (५००० रुपये)

२. शासकीय वसतिगृहासाठी पात्र ठरलेल्या परंतु शासकीय वसतीगृहांमध्ये प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांसाठी

i) अभ्यासक्रम कालावधी ४ ते ५ वर्षे: दरमहा १००० / – रुपये (१०००० रुपये).

ii) अभ्यासक्रम कालावधी ४ ते ५ वर्षे: दरमहा ७०० / – रुपये (७००० रुपये).

iii) अभ्यासक्रम कालावधी २ वर्षे : दरमहा ५०० / – (५००० रुपये)

Eligibility

 •  व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेश घेतलेले विद्यार्थी.
 •  विद्यार्थी भारत सरकारचे शिष्यवृत्ती धारक असावेत
 •  उत्पन्नाची मर्यादा भारत सरकारच्या शिष्यवृत्ती योजनेनुसार लागू असेल, म्हणजे वार्षिक उत्पन्न मर्यादा २.५ लाख किंवा त्यापेक्षा कमी असावे.
 •  व्यावसायिक अभ्यासक्रम शिकत असलेले आणि वसतिगृहात राहत असलेले विद्यार्थी पात्र असतील (शासकीय किंवा संस्थेच्या वसतिगृहात किंवा बाहेर राहणारे).

Documents Required

 1.  जात प्रमाणपत्र
 2.  पालकांचे उत्पन्न प्रमाणपत्र
 3.  महाविद्यालय प्रवेश पावती
 4.  वॉर्डन पत्र (जर विद्यार्थी वसतिगृहात प्रवेश मिळत नसेल)
 5.  भारत सरकार पोस्ट-मॅट्रीक शिष्यवृत्ती योजनेतील त्याचा / तिचा नोंदणी / अर्ज आयडी

Maintenance Allowance for student Studying in professional courses.

Government of India Post Matriculation Scholarship Scheme provides subsistence allowance to students belonging to Scheduled Castes living in hostels and pursuing vocational courses. This covers their expenses but scholarships in addition to Government of India subsistence allowance for students studying in vocational courses and not in hostels is a social allowance of Maharashtra State. Provided through the Department of Justice and Special Assistance. The purpose is to provide students with funds for vocational course books, stationery, accommodation and food. Let’s see all the information about this scholarship scheme 

Department Name

Social Justice and Special Assisstance

Overview

1) Benefits of maintenance allowance are paid to SC Students studying in professional courses and living in hostel attached to professional colleges.

Benefits

From Maintenance allowance user can get fund for Professional course books, Stationary, Residence & Food. As bellow ( from hostel date of joining to date of Exam or Max 10 month) 

1) For students who are residing in Government Hostels. 

i) Course duration between 4 to 5 years: 700/- Rs per month (Rs 7000 PA.) 

ii) Course duration between 2 to 3 years: 500/- Rs per month (Rs 5000 PA.) 

iii) Course duration bellow 2 years : 500/- Rs per month (Rs 5000 PA.) 

2) For students who are eligible for Government hostels but not admitted in Government Hostels. 

i) Course duration between 4 to 5 years: 1000/- Rs per month (Rs 10000 PA.) 

ii) Course duration between 2 to 3 years: 700/- Rs per month (Rs 7000 PA.) 

iii) Course duration bellow 2 years: 500/- Rs per month (Rs 5000 PA.)

Eligibility

 • Student should be admitted in professional Course. 
 • Students should be the scholarship holder of Government of India 
 • The limit of income will be applicable as per the Government of India scholarship scheme i.e. annual income limit less than or equal to 2.5 lac 
 • Students who are studying in the professional curriculum and residing in Hostel (Government. or Institutes Hostel or outside).

Documents Required

 • Cast Certificate 
 • Parents Income Cert. 
 • College Admission Receipt 
 • Warden Letter(If student not getting admission in hostel) 
 •  His/hers Registration/Application ID with GOI post matric scholarship scheme

Leave a Comment