RTE Maharashtra Admission 2021-22, Online Application, School List

RTE Maharashtra Admission, Online Application, School List

    RTE Maharashtra Admission 2021-22

    RTE Maharashtra Admission ही योजना महाराष्ट्रातील जे वंचीत व दुर्बल गटामध्ये पालक येतात अशा पालकांच्या पाल्यांसाठी RTE ONLINE Admission Maharashtra ही योजना सुरू केली असून RTE Maharashtra Admission 2021-22 ची प्रक्रिया सुरू झालेली आहे. RTE 25% Free Online Admission साठी इच्छूक पालक आपल्या पाल्याचा RTE Maharashtra Admission Form 2021 हा महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत असलेल्या आर.टी.ई. पोर्टल वर rte25admission.maharashtra.gov.in भरू शकतात.

    RTE Maharashtra Admission, Online Application, School List  RTE Maharashtra Admission 2021-22
    RTE Maharashtra Admission, Online Application, School List

    महत्वाचे अपडेट : RTE Maharashtra Admission Forms Are Available Now. Online Application Will Be Available From 11th February 2021 To 28th February 2021

    RTE SCHOOL REGISTRATION MAHARASHTRA 2021-22

    सध्या RTE Maharashtra Admission Form 2021 भरण्यापूर्वी कोणकोणत्या शाळा सन 2021-22 या वर्षासाठी RTE Maharashtra Admission साठी पात्र असतील अशा शाळांची नोंदणी RTE SCHOOL REGISTRATION MAHARASHTRA 2021-22 हे शाळास्तरावर केले जात असून या बाबतचा अंतीम दिनांक हा 10 फेब्रूवारी आहे.

    RTE Maharashtra Admission 2021 Online Form

    RTE Maharashtra Admission 2021 Online Form हे साधारणत: दि.11 फेब्रूवारी ते 28 फेब्रूवारी 2021 या दरम्यान असतील. RTE Maharashtra Admission 2021 Online Form हे पालकांनी दिलेल्या विहीत मुदतीमध्ये पूर्ण करून घ्यावेत. RTE Maharashtra Admission Online Form अचूक भरण्यासाठी शासनाने दिलेल्या सुचना वाच्याव्यात तसेच RTE ADMISSION MAHARASHTRA 2021-22 साठी संपूर्ण अचूक मार्गदर्शन देणारे https://youtube.com/studykaro या चॅनेल ला भेट देवून संपूर्ण व्हिडीओ पहावेत जेणेकरून RTE Maharashtra Admission 2021 Online Form भरताना कोणत्याही प्रकारची चूक होणार नाही.

    https://rte25admission.tripyaari.co.in/

    Maharashtra RTE Admission Important Dates

    Rte online Admission process 2021-22 साठी शासनाने वेळापत्रक तयार केलेले असून यात काही महत्वपूर्ण date या rte online application form संदर्भातील आहेत त्या पुढील प्रमाणे पाहू या.

    Sr.No. Description Date
    Sr.No.1 DiscriptionSchool Registration Date21 Jan to 02 March 2021
    Sr.No.2 DiscriptionOnline Registration for the Application form Date03 March to 21 March
    Sr.No.3 DiscriptionOnline Lottery Date25 March to 26 March
    Sr.No.4 DiscriptionDocument Submission Date27 March to 04 April
    Sr.No.5 DiscriptionOfficial Website Datestudent.maharashtra.gov.in

    RTE Maharashtra Selection Criteria 2021

    RTE Maharashtra Selection Criteria 2021 ची माहिती पाहत असताना लक्षात घ्यावे लागेल की, rte school list 2021 मध्ये पालकांनी आपल्या पाल्यांचे या rte online application form 2021 भरताना जास्तीत जास्त पालकांस 10 rte eligible schools ची निवड करता येईल. व कमीत कमी आपण 1 rte school ची निवड करू शकतो.

    Select RTE school within 1 Km

    rte online application form 2021 भरताना rte school selection या Tab वर क्लिक केले असता पहिल्यांदा select rte school within 1 Km नावाचा टॅब दिसेल.

    त्या टॅबच्या खाली आपणास rte school list दिसेल त्या list मधून आपणास आपल्या जवळची rte school list 2021-22 निवडावी लागेल. आपण कमित कमी 1 rte school निवडू शकता तसेच जास्तीत जास्त 10 rte school या rte25admission school list मधून निवडू शकाल.

    rte school within 1 Km ला सर्वात जास्त प्राधान्य दिले जात असून rte school within 1 Km मध्ये जर शाळांना rte student मिळाले नाही तर मग rte school within 3 Km चा विचार केला जातो.

    Select RTE school within 3 Km

    rte online application form 2021 भरताना rte school selection या Tab वर क्लिक केले असता दुसऱ्या क्रमांकावर select rte school within 3 Km नावाचा टॅब दिसेल.

    त्या टॅबच्या खाली आपणास rte school list दिसेल त्या list मधून आपणास आपल्या जवळची rte25admission school list निवडावी लागेल. आपण कमित कमी 1 rte school निवडू शकता तसेच जास्तीत जास्त 10 rte school या rte25admission school list मधून निवडू शकाल.

    rte school within 3 Km ला द्वितीय प्राधान्य दिले जात असून rte school within 3 Km मध्ये जर शाळांना rte student मिळाले नाही तर मग rte school Above 3 Km चा विचार केला जातो.

    RTE school Above 3 Km

    rte online application भरताना rte school selection या Tab वर क्लिक केले असता तिसऱ्या क्रमांकावर select rte school Above 3 Km नावाचा टॅब दिसेल.

    या टॅब मध्ये राज्यातील सर्वच जिल्हयातील rte school list दिसेल त्यापैकी आपण कोणतीही शाळा निवडू शकता.

    परंतु rte school Above 3 Km चा विचार केंव्हा केला जातो जेंव्हा rte school within 1 Km आणि rte school within 3 Km मध्ये जर शाळांना rte student मिळाले नाही तर मग rte school Above 3 Km चा विचार केला जातो.

    Procedure to Check List of schools

    Click the “List of schools (along with an approved fee) option from the home page.

    RTE Eligible School List

    Select District and then choose “by block” or “by the name”

    RTE Eligible School List

    If you choose “by block” then choose a block and “RTE” or if you choose “by the name” then enter the school name.

    RTE Eligible School List

    RTE SCHOOL NEAR ME

    आपण ज्या ठिकाणी राहत आहात. rte school near me आपल्या राहत्या घरापासून कोणती आहे व किती अंतरावर rte school near me आहे हे पाहण्यासाठी खालील step चा वापर करू शकतो.

    महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत असलेल्या rte website ला भेट द्या.

    List of schools (along with an approved fee) option या पर्यायाला क्लिक करा.

    आपणास ज्या जिल्यातील व तालुक्यातील RTE SCHOOL LIST 2021-22 हवी आहे तो जिल्हा व तालुका निवडा.

    तालुक्यातील All School and Rte School असे दोन पर्याय दिसतील.

    त्यातील RTE SCHOOL LIST या पर्यायास क्लिक करा.

    त्यानंर आपणास 2021-22 साठी eligible rte school list दिसेल.

    अशा प्रकारे आपण ज्या जिल्हयात व तालुक्यात राहता तेथील RTE SCHOOL NEAR ME शोधू शकता.

    RTE Eligible School List

    RTE Maharashtra Admission 2021 Online Pune

    rte school list in pune शहरातील शाळांमध्ये सुध्दा पालकांना rte online application form भरण्यासाठी वरील वेळापत्रकाप्रमाणे आर.टी.ई. फॉर्म भरण्याचा दिनांक निश्चीत केला जाणार असून rte school list in pune पाहण्यासाठी https://youtube.com/studykaro भेट देवून तुम्हाला हवी असलेली rte eligible school list कशी पहावी याबद्दलची माहिती पहा.

    RTE Maharashtra Apply Online Mumbai 2021

    rte  school list in Mumbai शहरातील शाळांमध्ये सुध्दा पालकांना rte online application form भरण्यासाठी वरील वेळापत्रकाप्रमाणे आर.टी.ई. फॉर्म भरण्याचा दिनांक निश्चीत केला जाणार असून rte school list in Mumbai पाहण्यासाठी https://youtube.com/studykaro भेट देवून तुम्हाला हवी असलेली rte eligible school list कशी पहावी याबद्दलची माहिती पहा. तसेच आपल्या जवळच्या शाळा कोणत्या आहेत यासाठी शासनाच्या अधिकृत rte website 2021-22 ला भेट देवू शकता.

    How can I check my RTE Application status in Maharashtra?

    online rte application form 2021 भरल्यानंतर त्या rte application form चे status पाहण्यासाठी तसेच Check Maharashtra RTE Lottery Result, Seat Allotment List District wise पाहण्यासाठी All parents of children visit the official website @ rte25admission.maharashtra.gov.in या rte website वर भेट द्या.

    Rte Application Wise या बटणावर क्लिक करा.

    Rte Online Application Number भरा.

    त्यानंतर आपणा समोर RTE Application status in Maharashtra दिसेल.

    वरील प्रमाणे माहिती ही RTE 25% ONLINE FREE ADMISSION MAHARASHTRA बद्दल देण्यात आलेली असून माहिती आवडल्यास इतरांनाही Share करा तसे काही शंका असल्यास Comment मध्ये विचारा. RTE 25% ONLINE FREE ADMISSION MAHARASHTRA बद्दल अधिक माहिती साठी आमच्या youtube chanel – https://youtube.com/studykaro ला नक्की भेट द्या

    Leave a Comment

    Your email address will not be published.

    Scroll to Top