RTE Maharashtra Application 2021-22, Login Portal, Lottery Result, Fee & Dates

 RTE Maharashtra Application 2021-22, Login Portal, Lottery Result, Fee &

    RTE Maharashtra Application 2021-2022, Login Portal, School List, Fee & Dates 

    The Government of Maharashtra every conducts school admissions through RTE (Right to Education) Act. The Right of Children to Free and Compulsory Education (RTE) is the process of providing free education for every student. This Act mainly aims to improve the basic education literacy of the students who are under economically backward classes/ disabled candidates. The students interested in Maharashtra School Applications 2021 can check the eligibility criteria before registering for the selection. The contenders who satisfying the RTE Maharashtra Admission Eligibility 2021 only selected for the application process. The contenders who register for the Maharashtra RTE Admissions 2021 before the last date only called for the selection.

    The RTE Application Dates 2021 Maharashtra intimate in our web portal. The students can follow the simple steps mentioned below to fill the RTE Maharashtra Online Registration 2021. Here we provide a direct link to submit the application form for the convenience of the applicants & their parents/ guardians. The candidates can have the selection on the basis of the Lottery system. The Maharashtra RTE Lottery Dates 2021, selected candidates list school wise/ district wise & other details intimate in the article below.

    Maharashtra RTE Application Process 2021

    The candidates who are applied for the school admission of Maharashtra through RTE can have the selection of lucky draw. The students will get the seat/ Application based on the lottery system. The Maharashtra RTE Lottery System 2021 commenced within a week after completion of the application submission. After completion of the RTE Lottery 2021, candidates will get their seat allotment letter from the website. The release date of RTE Maharashtra Seat Allotment 2021, the process to get seat allotment & joining dates information update in our web portal.

    Reservation Criteria 

    The RTE provides a minimum 25% seat reservation in all the Government & Private schools for students for free education. For more details of category wise reservation criteria, contenders can check the details mentioned below.

    How to Register for RTE Maharashtra School Admissions 2021

    The students & their parents interested & eligible to get Applications in RTE category can apply online. The RTE Maharashtra Application Form Dates 2021 update in our web portal. The contenders can follow the simple steps mentioned below for Maharashtra RTE Admission Registration 2021.

    https://rte25admission.tripyaari.co.in/

    Visit the official website address first. @ student.maharashtra.gov.in

    Click on the RTE portal link.

    Check the eligibility criteria & click on the registration form.

    Fill in the required details & upload the documents required.

    Select the schools which you want to join.

    Click on the submit option & take a copy of the application form for reference.

    Click Here for RTE Maharashtra Application 2021-21 Online Application Form


    RTE Application Maharashtra Dates

    RTE application form भरण्यासाठी महाराष्टातील पालकांना RTE Application Maharashtra Dates खालील प्रमाणे संभाव्य वेळापत्रक देण्यात आलेले आहे.

    अ.क्र. बाब कालावधी कामाचे दिवस
    1 प्रवेशपात्र सन 2020-21 च्या Auto Forword केलेल्या शाळांचे आणि नविन शाळांची नोंदणी केलेल्या शाळांचे BEO यांनी Verification करणे 21-01-21 to 02-03-21 15
    2 पालकांनी rte application online भरने 03-03-21 to 21-03-21 15
    3 Rte Lottery काढणे 25-03-2021 to 26-03-21 2
    4 लॉटरीद्वारा प्रवेश मिळालेल्या निवड यादीतील पालकांनी विहीत मुदीमध्ये BEO कडे जावून प्रवेश निश्चित करणे 27-03-2021 to 03-04-2021 15
    5 प्रतिक्षा यादी विद्यार्थ्यांनी प्रवेश घेणे Round – 1 05-04-21 to 12-04-21 5
    6 प्रतिक्षा यादी विद्यार्थ्यांनी प्रवेश घेणे Round – 2 13-04-21 to 19-04-21 5
    7 प्रतिक्षा यादी विद्यार्थ्यांनी प्रवेश घेणे Round – 3 26-04-21 to 03-05-21 5
    8 प्रतिक्षा यादी विद्यार्थ्यांनी प्रवेश घेणे Round – 14 10-05-21 to 15-05-21 5

    RTE Admission 2021-22 Maharashtra Required Documents

    महाराष्ट्र राज्यातील आर.टी.ई.25% (Rte 25% Addmission Process) प्रवेश प्रक्रिया 2021-22 ची सुरु असून  rte admission 2021-22 साठी RTE Admission 2021-22 Maharashtra Required Documents हे कोणत्या प्रकारचे आहेत याची माहिती पाहणार आहोत तसेच   अधिकृत शासनाच्या वेबसाईटवर सुध्दा RTE Admission 2021-22 Maharashtra Required Documents प्रकाशीत करण्यात आलेली आहे. विद्यार्थांची निवड ही lottary द्वारे झाल्यानंतर कागदपत्रे पडताळणी  (rte document verification) समितीकडे ( Vefification Committee)  पडताळणी साठी  RTE Admission 2021-22 Maharashtra Required Documents उपलब्ध करून दिल्यानंतर निश्चीत प्रवेश हा आर.टी.ई.अंतर्गत होणार आहे. त्यासाठी कोण कोणती कागदपत्रे सादर करावी लागतील याबाबतची माहिती पाहू या.

     

    ⦁ रहिवाशी पुरावा ( Residential Proof)

    1. आधार कार्ड

    2. पासपोर्ट

    3. विज देयक

    4. टेलीफोन बील

    5. घरपट्टी

    6. दुय्यम निबंधक कार्यालयचा भाडेकरार 

    7. वाहन चालविण्याचा परवाना3

    8. प्रापर्टी टॅक्स

    9. गॅस बुक

    10. बँक पासबुक

    11. ड्रायव्हींग लायसन्स

    12. रेशन कार्ड

    वरील पैकी कोणतेही एक

    1. आधार कार्ड

    2. मतदान कार्ड

    या पैकी कोणतेही एक

    ⦁ जन्म तारखेचा पुरावा ( Birth Proof ) –

    3. ग्रामपंचायत मधील जन्माचा दाखला

    4. नगर पालीका मधील जन्माचा दाखला

    5. महानगर पालीका मधील जन्माचा दाखला

    6. रूग्णालयातील ANM रजीस्टर मधील जन्माचा दाखला

    7. अंगणवाडी मधील जन्माचा दाखला

    8. बालवाडी रजीस्टर मधील जन्माचा दाखला

    9. आई-वडील अथवा पालकांनी प्रतिज्ञापत्राद्वारे सादर केलेले स्वयंनिवेदन

    वरील पैकी कोणताही एक पुरावा जन्मतारखे बाबत सादर करणे अनिवार्य आहे.

    ⦁ जातीचे प्रमाणपत्र ( Cast Certificate ) –

    स्वता: अर्जदाराचे किंवा वडीलांचे जातीचे प्रमाणपत्र हे तहसीलदार‍ / उपविभागीय अधिकारी / उपजिल्हाधिकारी यांनी निर्गमीत केलेले असणे अनिवार्य

    ⦁ उत्पन्नाचा दाखला ( Income Certificate ) –

    1. वार्षीक उत्पन्न हे 1 लाखाच्या आत असले पाहीजे.

    2. उत्पन्नाचा दाखला हा नायब तहसील दार किंवा त्यापेक्षा वरीष्ठ अधिकाऱ्याने निर्गमीत केलेला असावा. नायब तहसील दार यांच्यापेक्षा कनिष्ठ दर्जाच्या अधिकारी यांचा उत्पन्नाचा दाखला ग्राहय धरला जात नाही.

    3. उत्पन्नाच्या दाखल्यासाठी Salary Sleep किंवा कंपनीने दिलेली Employeer Salary Sleep ग्राहय धरण्यात यावी.

    टिप :- ज्या अर्जदाराने अर्ज हा जातीच्या प्रवार्गामधून केलेला आहे अशांनी पडताळणी समितीकडे (Verification Committee) कडे अर्ज सादर करताना उत्पन्नाचा दाखला देण्याची गरज नाही. त्यांनी वरील निकषाप्रमाणे जातीचे प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक राहील. ज्यांनी अर्ज सादर करताना खुल्या प्रवर्गामधुन अर्ज सादर केलेला आहे अशांना जातीचे प्रमाणपत्राऐवजी उत्पन्नाचा दाखला सादर करणे बंधनकारक राहील.‍

     

    ⦁ दिव्यांग प्रमाणपत्र ( disability certificate ) –

    ज्या पाल्यांचा अर्ज सादर करताना disability certificate student या Catagory मधुन भरलेला आहे अशांनीच फक्त दिव्यांग प्रमाणपत्र सादर करावयाचे आहे.

    disability certificate  सादर करताना 

    1. जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिलेले disability certificate 

    2. वैद्यकीय अधिक्षक यांनी दिलेले disability certificate 

    3. अधिसुचित जिल्हा शासकीय रूग्णालय यांचे disability certificate 

    सदर disability certificate (दिव्यांग / अपंगत्वाचे प्रमाणपत्र) हे 40% पेक्षा जास्त असणे अनिवार्य आहे. जर एखाद्या अर्जदाराचे प्रमाणपत्र 40%पेक्षा कमी असल्यास त्यांचा प्रवेश रद्द होवू शकतो.

    टिप – दिव्यांग प्रमाणपत्र असलेला अर्जदार जर खुल्या प्रवर्गातील असेल तर अर्जदारांच्या वडीलाच्या वार्षीक उत्पन्नाची अट disability certificate  असलेल्या अर्जदारांना लागु नाही. ‘

     

    ⦁ घटस्फोटीत महिला (divorce women)  –

    1. न्यायालयाचा निर्णय

    2. घटस्फोटीत महिलेचा / बालकाच्या आईचा रहिवाशी पुरावा

    3. बालक वंचीत गटामध्ये असल्यास (जातीच्या प्रवर्गामध्ये)  बालकाचे किंवा त्याच्या वडीलांचे जातीचे प्रमाणपत्र 

    4. बालक आर्थिक दुर्बल गटामध्ये असल्यास त्याच्या आईचे उत्पन्नाचे प्रमाणपत्र

    टिप – ज्या बालकांचा फॉर्म भरताना Speical Catagory – divorce women निवडण्यात आलेली आहे त्यांच्यासाठीच वरील अटी लागू आहेत.

     

    ⦁ न्यायप्रविष्ट असलेल्या  घटस्फोट प्रकरणातील महिला –

    1. घटस्फोटाचे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याचा पुरावा

    2. घटस्फोट प्रकरण न्याय प्रविष्ट असलेल्या महिलेचा / बालकाच्या आईचा रहीवाशी पुरावा 

    3. बालक वंचीत गटामध्ये असल्यास (जातीच्या प्रवर्गामध्ये)  बालकाचे किंवा त्याच्या वडीलांचे जातीचे प्रमाणपत्र 

    4. बालक आर्थिक दुर्बल गटामध्ये असल्यास त्याच्या आईचे उत्पन्नाचे प्रमाणपत्र

    टिप – ज्या बालकांचा फॉर्म भरताना Speical Catagory – न्यायप्रविष्ट घटस्फोटीत महिला अशी निवडण्यात आलेली आहे त्यांच्यासाठीच वरील अटी लागू आहेत.

    ⦁ विधवा महिला ( Widow Women)-

    1. पतीचे मृत्यूपत्र (प्रमाणपत्र)

    2. विधवा महिलेचा / बालकाच्या आईचा रहीवाशी पुरावा 

    3. बालक वंचीत गटामध्ये असल्यास (जातीच्या प्रवर्गामध्ये)  बालकाचे किंवा त्याच्या वडीलांचे जातीचे प्रमाणपत्र 

    4. बालक आर्थिक दुर्बल गटामध्ये असल्यास त्याच्या आईचे उत्पन्नाचे प्रमाणपत्र

    टिप – ज्या बालकांचा फॉर्म भरताना Speical Catagory – Widow (विधवा) अशी निवडण्यात आलेली आहे त्यांच्यासाठीच वरील अटी लागू आहेत.

     

    ⦁ अनाथ बालके ( Orphan Child) –

    1. अनाथ बालाकांच्या बाबतीमध्ये अनाथालयाची कागदपत्रे ग्राहय धरावीत.

    2. जर अनाथ बालक हे अनाथालयामध्ये राहत नसतील तर सांभाळ करणाऱ्या पालकांचे हमीपत्र आवश्यक राहील.

    टिप – ज्या बालकांचा फॉर्म भरताना Speical Catagory – Orphadn (अनाथ) अशी निवडण्यात आलेली आहे त्यांच्यासाठीच वरील अटी लागू आहेत.

     

    ⦁ एकाकी पालक ( Single Parents) – 

    विधवा, घटस्फोटीत आई अथवा वडील यांपैकी कोणताही एक पर्याय निवडल्यास निवडलेल्या व्यक्तीचे सर्व कागदपत्रे ग्राहय धरण्यात येतील.

    ज्या अर्जदारांचा  (बालकांचा) आर.टी.ई 25% प्रवेश फॉर्म भरताना Speical Catagory – general निवडून भरलेला आहे अशांसाठी फक्त तिन प्रकारचे कागदपत्रे लागतात.

    1.रहीवाशी पुरावा

    2.जन्माचा पुरावा

    3.जातीचे प्रमाणपत्र किंवा उत्पन्नाचे प्रमाणपत्र

    वरील कागदपत्रे पडताळणी समितीकडे सादर करून प्रवेश निश्चित करता यईल.

    वरील माहिती ही इतर मित्रानाही share करा जेणेकरून आर टी ई योजनेची माहिती सर्वांना होईल.

    या योजेची अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आमच्या https://youtube.com/studykaro या chanel ला Subscribe करा….

    14 thoughts on “RTE Maharashtra Application 2021-22, Login Portal, Lottery Result, Fee & Dates”

    1. माझे कौटुंबिक उत्पन्न 3.5 लाखांपेक्षा जास्त आहे परंतु मी ओबीसी प्रवर्गातील आहे, तर माझी मुलगी आरटीई लाभ घेण्यासाठी पात्र आहे का?

    2. ओबीसी प्रवर्गासाठी नॉन-क्रीमी लेअर प्रमाणपत्र अनिवार्य आहे किंवा मला फक्त कास्ट प्रमाणपत्र दर्शवावे लागेल?

    Leave a Comment

    Your email address will not be published.

    Scroll to Top