दलीत वस्ती सुधार योजना | Dalit Vasti Sudhar Yojana
दलीत वस्ती सुधार योजना महाराष्ट्र शासनाने तळा गळापर्यंत विकासाची गंगा पोहोचविण्यासाठी विविध योजनांची निर्मीती केलेली असून दलीत वस्ती सुधार योजना ही राज्य शासनाची महायोजना आहे. या योजनेअंतर्गत अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती ची वस्ती असलेल्या ठिकाणी विकास कामे होण्यासाठी ही सामुहीक स्वरूपाची दलीत वस्ती सुधार योजना शासकीय महायोजना आहे. दलीत वस्ती सुधार योजनेचा उद्देश :- … Read more