प्रधानमंत्री कृषि सिंचाई योजनेंतर्गत केंद्र पुरस्कृत ठिबक सिंचन योजना
ठिबक सिंचन योजना शासनाने शेतकऱ्यांसाठी शेतीमधील वार्षीक उत्पन्न दुप्पट होण्याच्या दृष्टीने ठिबक सिंचन योजना सुरू केलेली असून या योजनेसाठी कोणते शेतकरी पात्र ठरून शकतात त्यासाठी कोणत्या प्रकारची कागदपत्रे लागतात तसेच ऑनलाईन फॉर्म कोठे भरावा याबाबतची माहिती खालील प्रमाणे पाहू या. योजनेचा उद्देश 1.आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन सुक्ष्म सिंचनाखालील क्षेत्रात वाढ करणे2. जलवापर कार्यक्षमतेत वाढ करणे … Read more