शैक्षणिक कर्ज योजना | Educational Loan Scheme
शैक्षणिक कर्ज योजना, उद्देश, प्रमुख अटी, लाभाचे स्वरुप शैक्षणिक कर्ज योजना ही केंद्र शासन पुरस्कृत असून महाराष्ट्र शासनाच्या समाजकल्याण विभागामार्फत राबविली जाते. शैक्षणिक कर्ज योजना ही सरकारी योजना अनूसुचित जाती तील शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना लागू आहे. या योजनेची माहिती सविस्तरपणे पाहू या महा योजना वर शैक्षणिक कर्ज योजनेचा प्रकार केंद्र शासनाच्या योजना राष्ट्रीय अनुसूचित जाती … Read more