PM Swamitva Yojana Benefits, Eligibility, Online Registration

 स्वामित्व योजना काय आहे  – PM Swamitva Yojana लाभ, पात्रता ऑनलाइन अर्ज

PM Swamitra Yojana Apply | प्रधानमंत्री स्वामित्व योजना ऑनलाइन पंजीकरण | Swamitva Yojana Application Form | स्वामित्व योजना 

  प्रधानमंत्री प्रधानमंत्री स्वामित्व योजना काय आहे? याबद्दल ची माहिती आम्ही सविस्तरपणे महायोजना.कॉम वर देणार आहोत. यामध्ये स्वामित्व योजना 2020 काय आहे. याचा लाभ कोणते शेतकरी घेवू शकतात यासाठी कोणत्या प्रकारचे निकष आहेत. Swamitva Yojana Online Registration बद्दलची माहिती.

  प्रधानमंत्री नरेंद्र मांदी यांनी डिजीटल इंडीया चे स्वप्न पाहीले आहे त्यासाठी ते वेळोवेळी कोणत्या ना कोणत्या योजनेचा ऑनलाईन शुभारंभ करत असतात. या योजने अंतर्गत पीएम मोदी यांनी एक नविन ई-ग्राम स्वराज पोर्टल सुरू केले असून यावर गाव समाजाविषयी असलेल्या अडचणी व तक्रारी ची माहिती राहील. पंचायती राज मंत्रालया ने ई ग्राम स्वराज पोर्टल ची सुरूवात केली आहे.

  स्वामित्व योजना संपत्ति कार्ड

  पंतप्राधन मोदी यांनी आज video conference द्वारे जमीन मालकांना या योजनेद्वारे संपत्ती कार्ड‍ वितरण करण्याविषयी घोषणा केली आहे. देशातील जवळपास एक लाख प्रॉपर्टी धारकांना मोबाईल फोनवर एसएमएस ज्या माध्यमातून लिंक पाठवण्यात येईल. लिंक वर क्लिक करून प्रापर्टी धारक आपले संपत्ती कार्ड डाउनलोड करून शकतील. या स्वामीत्व योजनेमूळे आता बँकेकडून जमीन मालकांना लोन मिळणार आहे. 11 ऑक्टोबर 2020 रोजी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी यांनी हरियाणा येथील 221, उत्तरप्रदेश येथील 346, महाराष्ट्र येथील 100, मध्य प्रदेश येथील 44, उत्तराखंड येथील 50 आणि कर्नाटक येथील दोन गावातील नागरीकांना आबादी जमीनीचा मालकी हक्काचे कागद वितरीत करण्यात येतील. स्वामित्व योजने अंतर्गत राजस्व विभागाद्वारे गावातील जमीनीचे रेकार्ड एकत्रीत करणे सुरू केले आहे. याबरोबरच वादाच्या जमिनीचा निपटारा करण्यासाठी राजस्व विभाग यांच्या द्वारे डिजीटल  अरेंजमेंट करण्यात येणार आहे.

  PM Swamitva Yojana Property Card 

  प्रधानमंत्री स्वामित्व योजना प्रापर्टी कार्ड

  आपणास माहिती आहेच की शासनाच्या मालकीच्या जमीनीचे गावामध्ये कोणत्याही प्रकारचे रेकॉर्ड उपलब्ध नाही. ही गोष्ट लक्षात घेवून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वामित्व योजना सुरू केली आहे. मोदी यांच्या हस्ते या योजनेचा शुभारंभ 11 आक्टोबर 2020 रोजी करण्यात आलेला असून यामध्ये 743 गावातील लोकांना ज्या जमीनीचे रेकॉर्ड उपलब्ध नाही अशांना त्यांच्या मालकी हक्क सोपविण्यात यईल. यामध्ये डिजिटल प्रापर्टी कार्ड चे सुध्दा वितरण केले जाणार आहे.

  स्वामित्व योजना काय आहे?

  पीएम मोदी द्वाररे सुरू करण्यात आलेली स्वामित्व योजनेच्या अंतर्गत येणाऱ्या सर्व गावातील समाजाचे काम ऑनलाइन केले जाणार आहे. स्वामीत्व योजनेमुळे जमीन हाडप करणारे भूमाफिया, फावणूक करणारे लोक यांची दुकानदारी पूर्णपणे बंद होईल अशी आशा आहे. ग्रामिण भागातील जनता ही आपल्या संपत्तीचे रेकॉर्ड आनलाईन पाहू शकेल. गावातील सर्व लोकांची संपत्ती चे रेकॉर्ड मॅपिंग करण्यात येणार‍ आहे. ज्याची जमीन आहे त्यांना ई-पोर्टल द्वारे ऑनलाईन प्रमाणपत्र मिळणार आहे. प्रधानमंत्री मोदी यांनी घोषीत केले की येणाऱ्या वर्षी सामित्व योजना सन 2020 च्या आधारावर पंचायत राज दिवस साजरा करेल आणि यामध्ये पुरस्कार देण्याबाबत ही घोषणी केली आहे. 

  PM स्वामित्व योजनेची मुख्य वैशिष्टये –

  योजना का नाम पीएम स्वामित्व योजना   

  विभाग –          पंचायती राज मंत्रालय

  घोषणा पीएम मोदी द्वारा 24 अप्रैल 2020

  आरंभ तिथि – 24 अप्रैल 2020

  उद्देश्य –         लोन लेने में सुविधा

  वेबसाइट – https://egramswaraj.gov.in

  प्रधानमंत्री स्वामित्व योजना उद्देश –

  पंतप्रधान मोदी जी यांनी 24 एप्रिल 2020 रोजी पंचायत राज दिवशी शेतकऱ्यांना संबोधीत केले. प्रधानमंत्री स्वामित्व योजनेचा उद्देश खालील प्रमाणे आहे.

  1. ग्रामिण भागातील शेतकऱ्यांच्या जमीनीची ऑनलाईन देखरेख करणे.
  2. PM Swamitva Yojana अंतर्गत ड्रोन द्वारे जमीनीची मॅपिंग करणे.
  3. जमीनीच्या खऱ्या मालकांना जमीनीचा हक्क उपलब्ध करून देणे.
  4. जमीन प्रक्रिया मध्ये पारदर्शकता आणने.
  5. ग्रामिण भागातील शेतकऱ्यांना घरांवर / शेतीवर लोन सहजरीत्या उपलब्ध होणे.
  6. PM Swamitva Yojana द्वारे शेतकत्यांना संपत्तीविषयक डिजीटल कार्ड वितरीत करणे.

  स्वामित्व योजना प्रॉपर्टी कार्ड ऑनलाइन डाउनलोड कसे करावे?

  प्रापर्टी धारकांना सरकार द्वारे वितरीत केले जाणारे संपत्ती कार्ड डाउनलोड करण्यासाठी खालील पायऱ्यांचा वापर करावा.

  • प्रापर्टी धारक शेतकऱ्यांच्या मोबाईल वर SMS पाठविला जाईल.
  • आलेला एसएमएस उघडावा.
  • एसएमएस मध्ये Property Card download करण्याबाबत ची लिंक मिळेल.
  • लिंक वर क्लिक करावे.
  • प्रापर्टी कार्ड डाउनलोड होईल.
  • त्यानंतर सर्व राज्यातील राज्य सरकार आपल्या राज्यातील प्रापर्टी धारकांना संपत्ती कार्ड वितरीत करतील

  प्रधानमंत्री स्वामित्व योजना ऑनलाइन अर्ज प्रक्रिया –

  प्रधानमंत्री स्वामित्व 2020 चा अर्ज ऑनलाईन करण्यासाठी खालील स्टेप्स  फॉलो कराव्यात.

  1. सर्वात अगोदर रजिस्ट्रेशन करून इच्छिणाऱ्यांनी पीएम स्वामित्व योजना च्या ऑफिशल वेबसाइट वर क्लिक करावे.

  2. होम पेज उघडेल ज्यावर न्यू रजिस्ट्रेशन ऑप्शन पहायला मिळेल.

  3. न्यू रजिस्ट्रेशन  ऑप्शन वर क्लिक केल्यानंतर आपल्या समोर एक फॉर्म उघडेल.

  4. यामध्ये विचारलेली सर्व माहिती काळजीपूर्वक वाचून अचूक भरावी.

  5. पूर्ण फॉर्म अचूक भरल्याची खात्री केल्यानंतर सबमीट बटनावर क्लिक करावे.

  6. आता आपला फॉर्म यशस्वीरित्या भरून झाला आहे. रजिस्ट्रेशन संबंधीत कोणत्याही प्रकारची माहिती अथवा अडचण असल्यास https://mahayojana.com या संकेतस्थळावर  ई-मेल आयडी प्रविष्ट करून सबस्क्राईब करा. त्यानंतर आपणास वेळोवेळी मार्गदर्शक सुचना आपणास प्राप्त होतील.

  pm swamitva yojana portal website

  pm swamitva yojana ची अधिकृत वेबसाईट ही https://egramswaraj.gov.in आहे.

  तसेच संपर्कासाठी ई-मेल  egramswaraj@gov.in 

  अशा प्रकारे वरील प्रमाणे माहिती ही स्वामित्व योजना 2020 बद्दल असून या योजनेचा लाभ अधिकाधिक मित्रांना होण्यासाठी कृपया या पोस्ट ला शेअर करा. तसेच आपले मत किंवा सुचना अभिप्रायाच्या रूपाने कमेंट मध्ये जरूर नोंदवा.

  What is Swamitva – PM Swamitva Yojana Benefits, Eligibility Online Registration

  PM Swamitra Yojana Apply | Pradhan Mantri Swamitva Yojana Online Registration | Swamitva Yojana Application Form | Ownership plan

  We will provide detailed information about Pradhan Mantri Swamitva Yojana on Mahayojana.com. This includes what the swamitva yojana 2020 is all about. What are the criteria for which farmers can take advantage of this? Information about Swamitva Yojana Online Registration.

  Prime Minister Narendra Mandi has been dreaming of a digital India, from time to time launching various schemes online. Under this scheme, PM Modi has launched a new e-Gram Swaraj portal which will provide information on the problems and grievances of the village community. Ministry of Panchayati Raj has launched e-Gram Swaraj Portal.

  Swamitva Card ( Property Card) 

  Prime Minister Modi today announced the distribution of wealth cards to landowners through a video conference. About one lakh property holders in the country will be sent an SMS on their mobile phones through which the link will be sent. Property holders can download your Swamitva Card (property card) by clicking on the link. The swamitva scheme will now provide loans to landowners from the bank. On 11 October 2020, Prime Minister Narendra Modi will distribute land titles to 221 people in Haryana, 346 in Uttar Pradesh, 100 in Maharashtra, 44 in Madhya Pradesh, 50 in Uttarakhand and two in Karnataka. Under the ownership scheme, the revenue department has started collecting land records in the village. In addition, a digital arrangement will be made by the revenue department to settle the disputed land.

  PM Swamitva Yojana Card

  Pradhan Mantri Swamitva Yojana Property Card

  As you know, there is no record of government owned land in the village. With this in mind, Prime Minister Narendra Modi has launched an swamitva scheme. The scheme was launched by Modi on October 11, 2020 and will give ownership of land to people in 743 villages whose records are not available. Digital property cards will also be distributed.

  What is swamitva yojana?

  Under the Swamitva Yojana launched by PM Modi, the work of the community in all the villages will be done online. It is hoped that the land pm swamitva scheme will completely shut down the land mafia and peddlers. People in rural areas can also view their property records online. A record mapping of the assets of all the people of the village will be done. Those who have land will get online certificate through e-portal. Prime Minister Modi has announced that next year, Samitva Yojana will celebrate Panchayat Raj Day on the basis of the year 2020 and the award has been announced.

  Highlights of PM Swamitva Yojana-

  Scheme Name – PM Swamitva Yojana

  Department – Ministry of Panchayati Raj

  Announcement – 24th April 2020 by PM Modi

  Start date – April 24, 2020

  Purpose – Convenience in taking a loan

  Website – https://egramswaraj.gov.in

  Pradhan Mantri Swamitva Yojana Objectives –

  Prime Minister Modi addressed the farmers on Panchayat Raj Day on April 24, 2020. The objective of Pradhan Mantri Swamitva Yojana is as follows.

  1. Online monitoring of farmers’ land in rural areas.
  2. Drone mapping under PM Swamitva Yojana.
  3. To make the right of land available to the real owners of the land.
  4. Bringing transparency in land processing.
  5. Easy availability of housing / farm loans to farmers in rural areas.
  6. Distribution of digital cards related to wealth to farmers by PM Swamitva Yojana.

  How To Download Swamitva Yojana Property Card Online?

  The following steps should be used to download the property cards issued by the government to the property holders.

  • SMS will be sent to the mobile of the property holder farmers.
  • Open incoming SMS.
  • In the SMS you will get the link to download the Property Card (Swamitva Card).
  • Click on the link.
  • The property card will be downloaded.
  • All state governments will then distribute wealth cards to property holders in their state

  Pradhan Mantri Swamitva Yojana Online Registration Process –

  The following steps should be followed to apply online for PM Ownership 2020.

  1. Those who want to register first should click on the official website of PM swamitva Scheme.

  2. A home page will open on which the new registration option will appear.

  3. After clicking on New Registration option, a form will open in front of you.

  4. Carefully read and fill in all the information asked in it.

  5. After confirming that the completed form is filled correctly, click on submit button.

  6. Now your form has been successfully filled. If you have any information or difficulty regarding registration, please subscribe by entering your e-mail id at https://mahayojana.com. You will then receive instructions from time to time.

  swamitva yojana official website –

  The official website of pm swamitva yojana is https://egramswaraj.gov.in.

  Also contact e-mail egramswaraj@gov.in

  swamitva yojana registration

  swamitva yojana in marathi

  swamitva yojana 2020

  pm swamitva yojana online registration

  swamitva yojana portal

  pm swamitva yojana registration

  swamitva yojana app download

  The above information is about proprietary scheme 2020 and please share this post to benefit more and more friends of this scheme. Also, be sure to leave your comments in the comments.

  1 thought on “PM Swamitva Yojana Benefits, Eligibility, Online Registration”

  Leave a Comment