How to lock personal chat in WhatsApp?

How to lock personal chat in WhatsApp?

आपण कोणाशी पर्सनल बोलत असाल आणि ते कुणीही पाहू नये असं वाटत असेल तर हा लेख तुमच्यासाठी महत्वाचा आहे. WhatsApp वर   पर्सनल चॅट आता लॉक कशाप्रकारे करायची याबद्दलची माहिती पाहू या महा योजना वर 

how to hide whatsapp chat  how to lock particular chat in whatsapp  how to lock whatsapp chat with app  how to lock whatsapp with password  how to lock whatsapp with pattern  how to unlock whatsapp chat lock  lock whatsapp chat

How to lock personal chat in WhatsApp? Know what is the secret

आजकाल आपण इन्स्टंट मेसेजिंग अ‍ॅप व्हॉट्सअपचा सर्वाधिक वापर करतो. मित्र, कुटूंब किंवा मैत्रिणी बॉयफ्रेंडबरोबर गप्पा मारणेही व्हॉट्सअ‍ॅपवरुन केले जाते. यामध्ये आपण खाजगी गोष्टीही शेअर करतो. व्हॉट्सअ‍ॅपवर (WhatsApp) असे अनेक लोकं असतात, ज्यांच्यासोबतची चॅट तुम्हाला कोणीही वाचू नये असं वाटतं. जर एखाद्याने चुकून व्हॉट्सअ‍ॅप उघडलं तर आपल्या खाजगी गप्पा कोणी वाचेल अशी भीती सतावत असते. परंतु, आता आपल्याला काळजी करण्याची गरज नाही, आज आम्ही आपल्याला एक युक्ती सांगत आहोत, जेणेकरुन आपण विशिष्ट चॅटला लॉक करू शकता व  आपणास भिती बाळगण्याची गरज राहणार नाही.

चला तर मग पाहू या How to lock personal chat in WhatsApp? 

WhatsApp  पर्सनल चॅट  लॉक  करण्याबाबत ची प्रक्रिया – 

यासाठी तुम्हाला गुगल प्ले स्टोअर वरून WhatsApp Chat Locker नावाचे Application डाऊनलोड करावे लागेल. या अ‍ॅपमध्ये पासवर्ड टाकून आपण कोणत्याही एका किंवा अधिक लोकांच्या गप्पांना लॉक करू शकता. हे अ‍ॅप कसे कार्य करते ते जाणून घ्या.

एकाच व्हॉट्सअप चॅटला लॉक कसे करावे – 

  • प्रथम Google Play Store वरून WhatsApp चॅट लॉकर अप डाउनलोड करा.
  • हा अ‍ॅप इन्स्टॉल करुन उघडल्यानंतर नवीन पेज उघडेल.
  • पेज उघडताच आपल्याला पासवर्ड सेट करण्याचा पर्याय मिळेल. आता कोणताही पासवर्ड सेट करा आणि ओके वर क्लिक करा.
  • आता दुसरे पेज उघडेल. पेजच्या तळाशी, आपल्याला + चे चिन्ह दिसेल, त्यावर क्लिक करा.
  • आता नवीन पेजवरील Lock Whatsapp Chats वर टॅप करा.
  • आपल्याला पासवर्ड प्रोटेक्शनचा संदेश मिळेल. त्यामध्ये ओके क्लिक करा. आता फोन सेटिंग्जच्या Accessibility पर्यायावर जाऊन अ‍ॅप सक्षम करा.
  • पुन्हा App  वर  जा आणि + आयकॉनवर क्लिक करा आणि Lock Whatsapp Chats टॅप करा. आता आपल्याला एक नवीन संदेश मिळेल. त्याला OK करा. तुम्ही OK करताच तुमचा व्हॉट्सअॅप उघडेल.
  • आता आपण ज्या संपर्कास आपल्या व्हाट्सएपमध्ये लॉक करू इच्छित आहात त्या संपर्कावर टॅप करा. आपणास Conversation लॉकचा संदेश मिळेल. आता आपल्या गप्पांना लॉक केले आहे, जे दुसरे कोणीही उघडू शकत नाही.

WhatsApp Chat Unlock करण्यासाठी काय करावे –

  • WhatsApp Chat Unlock करण्यासाठी, App वर जाऊन पासवर्ड टाकणे आवश्यक आहे. आपण लॉक केलेल्या चॅटचे नाव दिसेल. आपण त्यावर टॅप करताच आपल्याला एक अनलॉक संदेश मिळेल. त्यावर OK करा
  • आता OK वर टॅप केल्यास गप्पा अनलॉक होतील. कोणीही ते पाहू शकते.

how to hide WhatsApp chat

how to lock particular chat in Whatsapp

how to lock WhatsApp chat with the app

how to lock WhatsApp with a password

how to lock WhatsApp with pattern

how to unlock Whatsapp chat lock

lock WhatsApp chat

Leave a Comment

Your email address will not be published.

Scroll to Top