RTE Maharashtra Lottery Result 2021 Admission Seat Allotment
RTE ADMISSION MAHARASHTRA 2021 चे Rte applicatione भरण्यासाठी पालकांना दिनांक 03 मार्च 2021 ते 30 मार्च 2021 पर्यंत मुदत देण्यात आलेली होती.
RTE APPLICATION 2021 पालकांनी भरल्यानंतर संचालक महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पूणे यांनी दि.06/04/2021 रोजी दुपारी 03.00 वा Video Conference द्वारे RTE Maharashtra Lottery Result 2021 ही काढली असून यामध्ये RTE APPLICATION MAHARASHTRA मध्ये भरलेल्या सर्व जिल्हयांकरीता RTE LOTTERY ही NIC Pune येथून काढली आहे.
पालकांसाठी सूचना
1) आर.टी.ई. प्रवेश प्रक्रिया २०२१-२०२२ या वर्षाकरिता लॉटरी द्वारे पात्र विद्यार्थ्यांच्या पालकांना दिनांक १५एप्रिल २०२१ पासून sms प्राप्त होतील.
2) पालकांनी फक्त sms वर अवलंबून राहू नये . आर.टी.ई. पोर्टल वर प्रवेशाची तारीख या ठिकाणी आपला अर्ज क्रमांक टाकून आपल्या अर्जाची स्थिती किंवा प्रवेशाचा दिनांक पहावा. प्रवेश घेण्याची तारीख पोर्टलवर दाखविली जाईल. त्या मुदतीतच पालकांनी पडताळणी समितीकडे जाऊन कागदपत्रे तपासून प्रवेश प्रक्रिया पूर्ण करावी.
3) ज्या विद्यार्थ्यांचे लॉटरी मध्ये सिलेक्शन झालेले आहे त्यांनी प्रवेशाकरिता sms द्वारा पुढील सूचना प्राप्त झाल्यानंतरच पडताळणी समितीकडे जावे.
4) पालकांनी प्रवेशाकरिता घेऊन जाण्याची कागदपत्रे :-
a. प्रवेशासाठी लागणारी मूळ कागद पत्रे आणि त्यांच्या छायांकित प्रती
b. आर.टी.ई.पोर्टलवरील हमी पत्र आणि अर्जाची स्थिती यावर click करून हमी पत्र आणि ऑलॉटमेंट लेटर (Allotment Letter )ची प्रिंट काढून पडताळणी समितीकडे घेऊन जावे.
5) पडताळणी समितीकडे प्रवेश घेण्यासाठी सर्व पालकांनी गर्दी करू नये. तसेच जाताना आपल्या पाल्याला बरोबर घेऊन जाऊ नये.
6) मुदतीनंतर संबंधित पालकांचा प्रवेशाचा हक्क राहणार नाही.
7) पालकांनी अर्ज भरताना अर्जात निवासाचा जो पत्ता नोंद केला आहे त्याच पत्त्यावर Google location मध्ये red बलून दर्शविणे आवश्यक आहे location आणि घराचा नोंदविलेला पत्ता यामध्ये तफावत आढळल्यास प्रवेश रद्द केला जाईल.
8) तसेच एकाच पालकांनी २ अर्ज भरून (duplicate अर्ज) जर त्यांना लॉटरी लागली तरीही त्यांचा प्रवेश रद्द केला जाईल
9) निवड यादीतील बालकांच्या पालकांना लॉकडाऊनमुळे /बाहेरगावी असल्याने/किंवा अन्य कारणामुळे पडताळणी समितीकडे जाऊन प्रत्यक्ष प्रवेश घेणे शक्य नसेल त्यांनी समितीशी संपर्क करून whats app /email किंवा अन्य माध्यमांच्या द्वारे बालकाच्या प्रवेशाकरिता लागणारी आवश्यक कागदपत्रे सादर करावीत आपल्या पाल्याचा तात्पुरता प्रवेश निश्चित करावा.
महत्वाचे : प्रतिक्षा यादीतील (waiting list )पालकांनी बालकांच्या प्रवेशाकरिता पडताळणी समितीकडे सध्या जाऊ नये . त्यांच्या करिता rte पोर्टल वर स्वतंत्र सूचना दिल्या जातील
MAHARASHTRA RTE ADMISSION LOTTERY 2021 मध्ये एकाच वेळी Regular Selection for RTE and Wating List Selection अशा दोन्ही प्रकारच्या RTE Lottery लागलेल्या आहेत.
RTE Maharashtra Lottery 2021 चा Result हा लवकरच 15 एप्रिल 2021 पासून शासनाच्या अधिकृत https://rte25admission.maharashtra.gov.in/adm_portal/Users/rteindex संकेत स्थळावर पहायला मिळेल.
RTE Maharashtra Lottery Result 2021 पाहण्यासाठी ची पूर्ण प्रक्रिया पाहू या महायोजना वर
RTE ADMISSION 2021 साठी APPLICATION भरलेल्या अर्जाची जिल्हा निहाय संख्या –
rte admission बद्दल महाराष्ट्रामध्ये दिवसें दिवस पालकांमध्ये जागृती निर्माण होत असून RTE SCHEME चा लाभ घेणाऱ्या पालकांची संख्या वाढत चालली आहे. RTE ADMISSION 2021-22 साठी पालकांनी किंती अर्ज भरलेले आहेत व RTE साठी District wise School list and Rte Vacany दिलेली आहे. या rte vacany प्रमाणेच RTE Maharashtra Lottery 2021-22 लागलेली आहे.
SR.NO. |
District |
RTE Schools |
RTE Vacancy |
Total Applications |
1 |
Ahmadnagar |
402 |
3013 |
4825 |
2 |
Akola |
202 |
1960 |
4707 |
3 |
Amravati |
244 |
2076 |
5918 |
4 |
Aurangabad |
603 |
3625 |
11861 |
5 |
Bhandara |
94 |
791 |
2051 |
6 |
Bid |
233 |
2221 |
3938 |
7 |
Buldana |
231 |
2142 |
3445 |
8 |
Chandrapur |
196 |
1571 |
3082 |
9 |
Dhule |
104 |
1171 |
1944 |
10 |
Gadchiroli |
76 |
624 |
706 |
11 |
Gondiya |
147 |
879 |
2380 |
12 |
Hingoli |
79 |
530 |
987 |
13 |
Jalgaon |
296 |
3065 |
5939 |
14 |
Jalna |
299 |
2262 |
3584 |
15 |
Kolhapur |
345 |
3181 |
2645 |
16 |
Latur |
238 |
1740 |
3989 |
17 |
Mumbai |
290 |
5227 |
12911 |
18 |
Mumbai |
62 |
1236 |
0 |
19 |
Nagpur |
680 |
5729 |
24169 |
20 |
Nanded |
261 |
1720 |
5318 |
21 |
Nandurbar |
51 |
379 |
536 |
22 |
Nashik |
450 |
4544 |
13330 |
23 |
Osmanabad |
125 |
641 |
1091 |
24 |
Palghar |
268 |
4273 |
1628 |
25 |
Parbhani |
162 |
856 |
1780 |
26 |
Pune |
985 |
14773 |
55258 |
27 |
Raigarh |
272 |
4236 |
8001 |
28 |
Ratnagiri |
95 |
864 |
811 |
29 |
Sangli |
233 |
1667 |
1446 |
30 |
Satara |
234 |
1916 |
2500 |
31 |
Sindhudurg |
51 |
345 |
224 |
32 |
Solapur |
326 |
2231 |
4252 |
33 |
Thane |
677 |
12074 |
18956 |
34 |
Wardha |
116 |
1129 |
3305 |
35 |
Washim |
103 |
718 |
1119 |
36 |
Yavatmal |
202 |
1275 |
3393 |
37 |
Total |
9432 |
96684 |
222029 |
RTE Maharashtra Lottery Result 2021 निकाल येथे पहा –
RTE Maharashtra Lottery Result 2021 चा निकाल हा www.rte25admission.maharashtra.gov.in या वेबसाईटवर पाहता येईल. मार्च 2021 च्या शेवटच्या आठवडयात RTE Maharashtra Lottery Result लागेल या मध्ये विद्यार्थ्यांची निवड झाली अथवा नाही हे RTE APPLICATION STATUS मध्ये पाहता येईल. तसेच RTE SELECT LIST मध्ये पाहता येईल.
rte admission list ही दोन प्रकारची असेल ती म्हणजे selected rte admission list आणि waiting rte admission list.
selected rte admission list मध्ये निवड झालेल्या APPLICATION NUMBER ला 1st Round मध्ये rte admission मिळेल तर waiting list मध्ये select झालेल्या विद्यार्थ्यांना Round 2nd, 3ed मध्ये आरटीई प्रवेशाची संधी उपलब्ध होईल.
RTE Maharashtra Lottery Result 2021-22 कसा पहावा –
RTE Maharashtra Lottery Result 2021-22 पाहण्यासाठी पुढील पायऱ्यांचा वापर करावा.
1. सर्व प्रथम लॉगीन करा https://rte25admission.maharashtra.gov.in/adm_portal/Users/rteindex
2. Application wise deatils / अर्जाची स्थिती यावर click करा
3. Application No box मध्ये Rte Applicaiton No 2021-22 साठी भरलेल्या अर्जाचा type करा.
4. RTE Maharashtra Lottery Result 2021-22 पाहण्यासाठी Go या बटणावर क्लिक करा.
5. rte application 2021-22 चे student name, date of birth, mobile address दिसेल. त्याच्या खाली student RTE Maharashtra Lottery 2021-22 select झाला असल्यास निवड झालेल्या शाळेचे नाव दिसेल.
This application is t selected in ABC school. असा Massage येईल.
6. जर RTE Maharashtra Lottery 2021-22 मध्ये student हा कोणत्याही school मध्ये select झाला नाही तर This application is not selected in any school. असा Massage येईल.
अशा प्रकारे आपण दि.15 एप्रिल 2021 पासून RTE Maharashtra Lottery Result 2021-22 हा शासनाच्या https://rte25admission.maharashtra.gov.in/adm_portal/Users/rteindex वर पाहू शकता.
ALL STUDENT RTE Maharashtra Lottery Result 2021-22 कसा पहावा. –
ALL STUDENT RTE Maharashtra Lottery Result 2021-22 पाहण्यासाठी खालील पायऱ्यांचा वापर करा.
1. https://rte25admission.maharashtra.gov.in/adm_portal/Users/rteindex भेट द्या.
2. Selected / मूळ यादी बटणावर click करा.
3. Academic Year – 2021-22 निवडा
4. District मध्ये हवा असलेला जिल्हा निवडा. ज्या जिल्हयाचा rte lottery result पहायचा आहे तो.
5. निवडलेल्या जिल्हयातील सर्व rte lottery 2021-22 मध्ये selected student ची list दिसेल.
RTE LOTTERY RESULT WAITING LIST 2021 –
RTE LOTTERY RESULT WATING LIST 2021 पाहण्यासाठी खालील पायऱ्यांचा वापर करा.
1. https://rte25admission.maharashtra.gov.in/adm_portal/Users/rteindex भेट द्या.
2. WAITING LIST / प्रतिक्षा यादी बटणावर click करा.
3. Academic Year – 2021-22 निवडा
4. District मध्ये हवा असलेला जिल्हा निवडा. ज्या जिल्हयाचा rte lottery result पहायचा आहे तो.
5. निवडलेल्या जिल्हयातील सर्व rte lottery 2021-22 मध्ये wating student ची list दिसेल.
RTE ADMIT CARD PRINT OUT 2021-22
RTE ADMIT CARD PRINT OUT 2021-22 काढण्यासाठी पुढील पायऱ्यांचा वापर करावा.
1. https://rte25admission.maharashtra.gov.in/adm_portal/Users/rteindex भेट द्या.
2. Click on Online Application
3. Enter User Name (RTE Application Number) and Password
4. Click login button
5. Click on Rte admit card
6. Take Print Out
विद्यार्थ्याचा नंबर लॉटरी मध्ये सलेक्ट झाल्याचा एस.एम.एस. आला नसेल तर?
पासवर्ड विरलेला आहे तर आपण Admit Card ची प्रिंट कशाप्रकारे काढावी?
महाराष्ट्र राज्यातील आर.टी.ई.25% (Rte 25% Addmission Process) प्रवेश प्रक्रिया 2020-21 ची लॉटरी दि.17 मार्च 2020 रोजी राज्यस्तरावरून काढलेली असून दि.20 मार्च 2020 रोजी पालकांना आपल्या पाल्याचे एस.एम.एस. त्यांच्या मोबाईल वर प्राप्त झालेले आहेत. तसेच यादी ही अधिकृत शासनाच्या वेबसाईटवर सुध्दा प्रकाशीत करण्यात आलेली आहे.
पालकांनी मोबाईल वरील एस.एम.एस वर पूर्णपणे अवलंबून न राहता शासनाच्या अधिकृत वेबसाइटवर जावून https://rte25admission.maharashtra.gov.in/adm_portal/Users/rteindex प्रवेशाबाबत खात्री करावयाची आहे. पालकांना मोबाईल वर मॅसेज प्राप्त झालेला नाही परंतु अर्जदाराचा नंबर हा सलेक्ट झाला किंवा नाही याबद्दलची सविस्तर माहिती कशी पहायची हे खालीलप्रमाणे पाहु या. तसेच आपण आर.टी.ई.25% फॉर्म भरलेला आहे परंतु पासवर्ड विरलेला आहे तर आपण Rte Admit Card ची प्रिंट कशाप्रकारे काढावी
या साठी पुढील लिंक वर भेट द्या https://rteadmission.mahayojana.com/2020/03/admit-card-how-to-print-rte-admit-card.html
वरील प्रमाणे RTE Maharashtra Lottery Result 2021 Admission Seat Allotment ची माहिती पाहीली असून यामध्ये काही शंकार असल्यास कमेंट मध्ये नक्की विचारा.
Date of Rte admission form for year 2022-23