मनरेगा – महाराष्ट्र : कार्यान्वयन | MGNREGA – Maharashtra: Implementation
मनरेगा – महाराष्ट्र : कार्यान्वयन कामांची मजूरी व कार्यान्वयन प्रस्तावित वा मंजूर आराखडयातील कामांची अंदाजपत्रके यंत्रणा वा ग्रामपंचायतीकडून जिल्हा कार्यक्रम समन्वयकाने तयार करुन घेणे. मनरेगा – महाराष्ट्र : कार्यान्वयन | MGNREGA – Maharashtra: Implementation अंदाजपत्रकास सक्षम तांत्रिक अधिका-याने मंजूरी देणे. अंदाजपत्रकानुसार ज्या कामात साहित्य, कुशल, अर्धकुशल मजूरी यांचा खर्च 40 टक्क्याहून (साहित्य, साधनसामुग्री इ.) अधिक … Read more